सोलार पंप च्या किंमती जाहीर 3hp ते 7.5 HP च्या किमती येथे पहा : 3 and 5 HP Solar Pump Price

0

3 and 5 HP Solar Pump Price :  राज्य व केंद्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात कुसुम सौर पंप योजना राबविली जाते.  यामध्ये शेतकऱ्यांना 3 एचपी i5 एचपी व साडेसात एचपी सोलर पंप बसविण्यासाठी अनुदान दिले जाते.

 

  • 3 HP,  5 HP, 7.5 HP सोलर पंपची मूळ किंमत किती असते 
  • अनुदान किती मिळते 
  • अनुदानासाठी अर्ज कुठे करावा 

याची  माहिती आज आपण घेणार आहोत

 

1 हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या लाभार्थ्यांना 3 HP सोलर पंप निवडता येतो. ज्या शेतकऱ्यांकडे एक हेक्टर पेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्ही 5 HP सोलर पंप साठी अर्ज करू शकता.

7.5 HP सोलर पंप साठी जर अर्ज करायचा असेल तर आपले गाव भूजल विभाग सर्वेक्षणानुसार सेफ व्हिलेज लिस्ट मध्ये असायला हवे.

कुसुम सोलर पंप योजनेची अंमलबजावणी करताना वेंडर म्हणजेच पुरवठादारांकडून सोलर पंप बसवून दिला जातो. महाऊर्जाकडून हे पुरवठादार निवडले जातात. 

 

3 HP Solar pump Price

3 HP सोलर ची मूळ किंमत 193803 रुपये आहे अनुदान वजा जाता ओपन प्रवर्गातील लाभार्थ्यांना GST सह 19380 रुपये भरावे लागतात. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 9690 रुपये भरावे लागतात.

 

5 HP Solar pump Price

5 HP सोलर ची मूळ किंमत 26946 रुपये आहे अनुदान वजा जाता ओपन प्रवर्गातील लाभार्थ्यांना GST सह 26975 रुपये भरावे लागतात. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 13488 रुपये भरावे लागतात.

 

7.5 Solar pump Price

5 HP सोलर ची मूळ किंमत 374402 रुपये आहे अनुदान वजा जाता ओपन प्रवर्गातील लाभार्थ्यांना GST सह 37440 रुपये भरावे लागतात. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 18720 रुपये भरावे लागतात.

अर्ज कसा करावा – येथे पहा

Leave A Reply

Your email address will not be published.