कर्जमाफी च्या याद्या कुठे पाहायला मिळतील 50 Hajar Karjmafi Yadi

मित्रांनो कर्जमाफी च्या याद्या बँकेकडून शासनाला पाठवल्या जातात.  शासन स्तरावर याद्यांची व्हेरिफिकेशन केले जाते व अंतिम याद्या पोर्टल वर अपलोड केल्या जातात. 

कर्जमाफीच्या याद्या प्रत्येक गावातील सीएससी सेंटर वर पाहायला मिळतील. या याद्या जिल्ह्यानुसार अपलोड केलेले असतात.

अधिक माहितीसाठी व्हिडीओ पहा