Take a fresh look at your lifestyle.

व्यावसायिकांना जाहिरात करण्यासाठी आलाय “खूप मोठा मीडिया!” पहा १ कोटी लोकांपर्यंत कशी पोहचेल तुमची जाहिरात

ओटीटी न्यूज नेटवर्क

अहमदनगर – व्यवसाय म्हटलं की जाहिरात आलीच. तुमची सेवा आणि उत्पादन लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी जाहिरात केल्याशिवाय पर्याय नाही. उत्पादन आणि सेवा लोकांपर्यंत पोहचली नाही तर, धंदा वाढत नाही. त्यामुळे प्रत्येक हुशार व्यावसायिक जाहिरातीसाठी स्वतंत्र बजेट तयार करत असतो. तसेच जाहिरातीच्या माध्यमातून आपला व्यवसाय हवा तितका वाढवत असतो. सध्या व्यावसायिकांना जास्त लोकांपर्यंत कमी खर्चात पोहचवणारा मीडिया उपलब्ध नव्हता. मात्र, आता काळजी करण्याचे कारण नाही. महाराष्ट्रात असा एक मीडिया उभा राहिला आहे की, जो एक तासात एक कोटी लोकांना व्हॉट्स अप वर तुमच्या व्यवसायाची जाहिरात पाठवू शकतो.


अहमदनगर शहरातून संपूर्ण महाराष्ट्रात जाहिरात पोहचविणारा मीडिया म्हणजे ऑन धिस टाईम मीडिया होय. सह्याद्री मल्टीसिटी फायनान्स ली. चे चेअरमन संदीप थोरात यांनी या अभिनव संकल्पनेची निर्मिती केली आहे. सध्या व्यावसायिकांना प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला जाहिरात करणे परवडत नाही. पैसा खर्च करून हवा तितका प्रतिसाद मिळत नाही. हीच बाब हेरून आणि सोशल मीडिया चा वाढता वापर आणि प्रभाव पाहून संदीप थोरात यांना ही व्हॉट्स अप ग्रुप वर जाहिरात करण्याची संकल्पना सुचली. त्याला नाव दिले ऑन धिस टाईम मीडिया प्रा.ली.! विशेष म्हणजे, संदीप थोरात यांच्या ऑन धिस टाईम कंपनीकडे 800 मोबाईल आहेत.

पहा १ कोटी लोकांपर्यंत ऑन धिस टाईम मीडियाद्वारे कशी पोहचेल तुमची जाहिरात

प्रत्येक मोबाईल मध्ये 100 ते 130 व्हॉट्स अप ग्रुप आहेत. हे ग्रुप स्वतः कंपनीने बनवलेले नाहीत तर प्रत्येक खेड्यातील गावकऱ्यांच्या ग्रुप ला ऑन धिस टाईम चा नंबर जॉईन करून घेतला आहे. म्हणजे खेडेगावात सरपंचाच्या नावाने, देवाच्या नावाने, आमदार – खासदार , युवा नेते यांच्या नावाने कार्यकर्त्यांनी किंवा गावकऱ्यांनी ग्रुप तयार केलेले असतात. याच रेडी असणाऱ्या महाराष्ट्रातील 50 हजार व्हॉट्स अप ग्रुपला ऑन धिस टाईम मीडियाने आपला नंबर जॉईन करून घेतला आहे. ज्या ग्रुपची सदस्य संख्या 150 किंवा त्यापेक्षा जास्त आहे,अशाच ग्रुप ला ऑन धिस टाईम चा नंबर जॉईन आहे.


ही संकल्पना जेव्हा उद्योजकांना समजली तेव्हा जाहिरातदारांच्या जाहिरात करण्यासाठी रांगा लागल्या. कारण प्रत्येक व्यावसायिकाला त्याच्या जिल्ह्यातील व्हॉट्स अप ग्रुप सहज उपलब्ध झाले. ज्यावर ते जाहिरात करू शकत होते. जाहिरातदाराची जाहिरात खेड्या पाड्यात, शहरात 1 तासात पोहचू लागली. जाहिरात थेट गावातील व्हॉट्स अप ग्रुपला गेल्यामुळे ज्यांना जाहिरातदाराच्या सेवा आणि उत्पादनाची ज्यांना गरज आहे ते लोक लगेच कॉल करु लागले. आणि जाहिरातदार कंपनीला चांगलाच प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळे आज ऑन धिस टाईम मीडिया कडे जाहिरात देण्यासाठी वेटींग आहे.


ऑन धिस टाईम मिडियाचे आता विदर्भासाठी नागपूर, खान्देश साठी नाशिक, पश्चिम महाराष्ट्रासाठी अहमदनगर येथे विभागीय कार्यालये आहेत. आपण व्यवसायिक असाल आणि तुमची सेवा किंवा उत्पादन महाराष्ट्रभर पोहचविण्याची इच्छा असेल तर तुम्ही देखील सचिन कांबळे (7030919131)यांना संपर्क करून या मीडिया ला जाहिरात करू शकता.

तुमच्या जिल्ह्याचे असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा

Comments are closed.