Take a fresh look at your lifestyle.

इलयाराजा,पी.टी उषा यांच्यासह एकूण ४ नामवंताची राज्यसभेसाठी नामनियुक्ती

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली: कला, साहित्य, विज्ञान, क्रीडा इत्यादी क्षेत्रातील नामवंत(Famous) व्यक्तींची निवड राष्ट्रपतीव्दारा राज्यसभेवर केली जाते. नुकतीच भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे पार पडली त्यावेळी चार नामवंत व्यक्तींची नावे सुचविण्यात आली होती. प्रसिद्ध धावपटू पी.टी उषा, संगितकार इलयाराजा, के.व्ही विजयेंद्र व विरेंद्र हेगडे यांचा नामनियुक्त व्यक्तींमध्ये समावेश आहे.

Gold Price सोन्याची झळाळी उतरली; तिसऱ्या सत्रात सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या नवे दर

नामनियुक्त चारही व्यक्ती दक्षिण भारतीय(South Indian)असून पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. के.व्ही विजयेंद्र हे प्रसिद्ध पटकथाकार आहेत, तर इलयाराजा दक्षिण भारतीय संगितक्षेत्रातील दिग्गज संगितकार आहे. लवकरच या चारही नामवंताची राज्यसभेवर वर्णी लागणार असून नवीन राष्ट्रपती निवडीनंतर त्यांना राज्यसभेचे खासदार(Member of RajyaSabha) पद देण्यात येईल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळविण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.