Adhar Pan Card Link Status : अबब !! पॅन कार्ड बंद होऊ शकते आताच चेक करा आधार व पॅन कार्ड लिंक स्टेटस

0

Adhar Pan Card Link : जर तुमच्याकडे पॅनकार्ड असेल आणि तुम्ही ते अद्याप आधार कार्डशी लिंक केले नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

आयकर विभागाने income Tax पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची मुदत अनेक वेळा वाढवली आहे. 

ज्यांनी अद्याप आपले पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले नाही, अशा सर्वांसाठी आयकर विभागाने ट्विटरवर एक इशारा जारी केला आहे. PAN आणि आधार 31 मार्च 2023 पर्यंत लिंक केले जाऊ शकतात.

 

आपले पॅनकार्ड व आधार कार्ड लिंक आहे का येथे चेक करा 

 

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने असा निर्णय दिला आहे की जर पॅन कार्ड धारक मार्च 2023 पूर्वी पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करू शकले नाहीत तर मार्च 2023 नंतर pan  खाते क्रमांक म्हणजेच पॅन कार्ड निष्क्रिय होईल.

 

आधार-पॅन लिंकिंग का आवश्यक आहे ?  

 

ज्यांनी 31 मार्च 2023 पर्यंत आधार लिंक केले नाही अशा पॅन  कार्डधारकांचे पॅन मार्च 2023 नंतर निष्क्रिय होऊ शकते. 

भारतातील जवळपास प्रत्येक नागरिकाकडे Adhar and Pan Card ही दोन कागदपत्रे आहेत. सरकारने काही काळापूर्वी नागरिकांना त्यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी जोडण्याचे आवाहन केले होते. 

काही लोकांनी वेळ न गमावता, त्यांचे आधार आणि पॅन एकत्र जोडले होते, परंतु अजूनही अनेक लोक आहेत ज्यांनी त्यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलेले नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांच्यासाठी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. 

 

तुमच्यासोबत असे काहीही होऊ नये, हे लक्षात घेऊन आज आम्ही तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची ऑनलाइन प्रक्रिया सांगणार आहोत. हे खूप सोपे आहे आणि आपण ते स्वतः करू शकता.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.