40 % अनुदानावर घरावर बसवा : Apply online For Rooftop Solar

0

Rooftop Solar Application : आजच्या युगामध्ये लाईट हा सर्वात महत्त्वाचा आयुष्याचा भाग बनलेला आहे. आपल्या घरावर सोलर लावल्यास आपण लाईट बिल यातून मुक्त होऊ शकतो. घरावर सोलर बसवण्यासाठी किती खर्च येतो. किती किलो वॅट सोलर ( 1 Kw Solar Or 3 Kw solar ) आपल्या घरावर घरावर बसवणे योग्य राहील व त्यास शासनाकडून किती अनुदान मिळते त्याची माहिती आज आपण घेणार आहोत.

 

किती किलो वॅट सोलर बसवावी लागेल

आपल्या घरावर किती किलो वॅट सोलर बसवावे लागेल हे जाणून घेण्यासाठी आपल्याला विजेची किती गरज आहे ते पहावे लागेल. जर तुमचे लाईट बिल एक हजार रुपयापर्यंत येत असेल तुमच्या घरावर एक ते दोन किलो वॅट सोलर ( 1 Kw Solar ) पुरेसे आहे. परंतु जर तुमचं लाईटचा वापर जास्त असेल तर तुम्हाला तीन किलो वॅट सोलर घ्यावे लागेल.

कुसुम सोलर पंप अर्ज येथे करा

1 kw solar price सोलर बसवण्यासाठी किती खर्च येईल

 

छतावरील सोलर चे दोन प्रकार असतात. ऑफ ग्रिड सोलर व ऑन ग्रिड सोलर. ऑफ ग्रिड सोलर साठी बॅटरी लागेल. त्या सर्व यंत्रणेचा खर्च जवळपास ८० ते ९० हजार रुपयांपर्यंत येऊ शकतो.

1 kw solar ऑन ग्रिड सोलर साठी अंदाजे 60 ते 70 हजार रुपयांपर्यंतचा खर्च येऊ शकतो. 

5 किलोवॅटच्या सौरउर्जा प्लांटसाठी 2.5 लाख रुपये इतका खर्च येतो.

1 kw solar Or 3 kw solar अनुदान किती मिळते

छतावरील सोलर साठी शासनाकडून 40 टक्के अनुदान मिळते यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता 

येथे  करा ऑनलाईन अर्ज

Leave A Reply

Your email address will not be published.