आयुष्मान भारत योजना यादी Ayushman Bharat list

Health Insurance Card : ज्या लोकांचे आयुष्यमान भारत योजनेच्या एसएससी डाटा लिस्टमध्ये नाव असेल असे लोक आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढू शकतात.

जर आपले आयुष्मान भारत योजना मध्ये नाव असेल तर तुम्ही कुठल्याही सीएससी सेंटर वर जाऊन आपले  व आपल्या कुटुंबातील सदस्यांचे आयुष्मान भारत योजनेचे कार्ड काढू शकता.

आयुष्यमान भारत योजनेचे यादी व कशी पहावी 

  • सर्वप्रथम aapke dwar असं गुगल मध्ये सर्च करा 
  • तुमच्या समोर आयुष्मान भारत योजनेची  आपके द्वार ची वेबसाईट ओपन होईल. 
  • येथे मोबाईल नंबर व otp टाकून लागून करा 
  • आता तुम्ही गावानुसार आयुष्मान भारत योजनेची यादी ओअहू शकता. 

येथे क्लिक करून आयुष्मान भारत योजेनेची यादी पहा