Bank cash Deposit Rule : आता या कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा करता येणार नाही

0

cash deposit limit in saving account : मित्रांनो बँक ही एक वित्तीय संस्था आहे. प्रत्येक नागरिक आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बँक खात्याचा वापर करतो. पैसे ठेवण्यासाठी बँक ही सुरक्षित जागा असली तरीही मित्रांनो या बँकेतील व्यवहारावर शासनाकडून नजर ठेवण्यात येते.

बचत खात्यामध्ये एका दिवसात जास्तीत जास्त एक लाख रुपयांपर्यंतचा Cash व्यवहार करण्याची मर्यादा ठेवण्यात आली आहे.

 

केंद्रीय आयकर विभाग नागरिकांच्या बँक कॅश व्यवहारावर ती नजर ठेवण्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड सक्तीचे केले आहे.

 

शासनाने यापूर्वीच आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्याद्वारे नागरिकांच्या बँक खात्यावरील रोख रकमेचे व्यवहार वर नजर ठेवता येईल.

 Bank Cash Deposit या कागदपत्रांची गरज येथे पहा 

 

जर तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त कॅश तुमच्या खात्यात जमा केली तर अशा वेळी तुम्हाला बँकेकडून पॅन कार्ड व आधार कार्डची झेरॉक्स मागितले जातात. शिवाय बचत खात्यामध्ये त्याशिवाय वारावरती काही मर्यादा ठरवून देण्यात आले आहेत.

 

जर तुम्ही तुमच्या बँक खात्यात दहा लाख रुपयांपेक्षा जास्त कॅश जमा करत असाल तर अशा प्रकारची माहिती बँकेकडून आयकर विभागाला कळविले जाते. आणि एवढ्या प्रकारची रोख रक्कम आपल्याकडे कुठून आली अशा प्रकारची कारणे देखील तुम्हाला विचारले जाऊ शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.