Take a fresh look at your lifestyle.

Best Deal! 17 हजारांचा फोन खरेदी करा केवळ 749 रुपयांमध्ये, Redmi च्या 5G फोनवर जबरदस्त ऑफर

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – आज 4 मेपासून Amazon Summer Sale 2022 सुरू झाला आहे. इलेक्ट्रॉनिक्सपासून फॅशनवियर, डिव्हाइसपासून ते स्मार्टफोन लॅपटॉप-टॅबलेट, टीव्ही, हेल्थ अप्लायन्सेस अशा अनेक गोष्टींवर या सेलमध्ये 70 टक्क्यांपर्यंत इतकी घसघशीत सूट मिळते आहे. त्याशिवाय अनेक नवीन लाँच झालेले प्रोडक्ट देखील पाहायला मिळतील. अशातच, अनेकजण नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची करण्यासाठी फ्लिपकार्ट तसेच अमेझॉन सारख्या इ कॉमर्स साईट्सवर नवनवीन ऑफर येण्याच्या प्रतीक्षेत असतात. जर तुम्हीदेखील नवा स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी चालून आली आहे. या सेलमध्ये तुम्ही अतिशय कमी किमतीमध्ये Redmi Note 10T 5G स्मार्टफोन खरेदी करू शकता. चक्क 16,999 रुपयांचा फोन तुम्ही केवळ 749 रुपयांमध्ये मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.

तुमच्याकडे 5 रुपयांची जुनी नोट असेल तर घरबसल्या लखपती बनण्याची ही सुवर्णसंधी सोडू नका!

Redmi Note 10T 5G ची लाँचिंग प्राइज 16,999 रुपये आहे. परंतु Amazon Summer Sale मध्ये हा फोन 13,999 रुपयांत उपलब्ध आहे. फोनवर 3000 रुपयांचा डिस्काउंट मिळतो आहे. त्यानंतर बँक आणि एक्सचेंज ऑफर्सही आहेत. त्यामुळे या फोनची किंमत आणखी कमी होते.

Redmi Note 10T 5G वर 12,250 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केला तर इतकी सूट मिळेल. परंतु 12,250 रुपयांची ऑफर फोनच्या कंडिशनवर, मॉडेलवर अवलंबून आहे. पूर्ण ऑफर मिळण्यासाठी फोनची कंडिशन आणि मॉडेल चांगलं असणं गरजेचं आहे. जर संपूर्ण ऑफर मिळाली, तर फोनची किंमत 749 रुपये होईल.

एखाद्याच्या कर्जाला जामीनदार होताय? आधी ‘या’ गोष्टी समजून घ्या नाहीतर होईल पश्चाताप

जर जुना फोन एक्सचेंज करायचा नसेल, तर बँक ऑफर आणि कूपन आहे. फोनवर 1750 रुपयांचं कूपन मिळतं आहे. हे अप्लाय केल्यानंतर फोनची किंमत 12,249 रुपये होईल. त्यानंतर बँक ऑफरही आहे. जर तुम्ही ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केला, तर 1000 रुपये डिस्काउंट मिळेल. त्यानंतर फोनची किंमत 11,249 रुपये होईल.

BREAKING : भर सभेत हाणामारी, ‘चौरंग करून घरी पाठवेन’, राज ठाकरेंनी सुनावले

Leave A Reply

Your email address will not be published.