Take a fresh look at your lifestyle.

अडचणीतही शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! 50 हजारांपर्यंतचे अनुदान देणार

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – महाविकास आघाडी सरकारने (mahavikas aghadi sarakr) मोठा निर्णय घेतला आहे. नियमितपणे कर्ज (crop loan) भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा (farmers) 50 हजारपर्यंत अनुदान दिले जाणार असल्याचे सांगितले आहे. 1 जुलैला वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शुभारंभ होणार असल्याचेही कॅबीनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

मोठी बातमी! ठाकरे सरकारचा आज शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; मुंबईत येणार?

राज्यातील नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंतचे अनुदान (farmers 50 thousand fund) देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (minister ajit pawar) यांनी घोषणा केली. महाविकास आघाडी सरकार धोक्यात असताना हा निर्णय घेतला असल्याने असंख्य शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संगणकीय प्रणाली पुर्ण होऊन पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान या सर्व बाबी लवकरच पूर्ण होणार असून शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर पैसे जमा होणार आहेत. नियमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी बँकांनी पाठवली असल्याने पुढच्या दोन आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळण्याची शक्यता आहे.

🔥मोठी बातमी! महाराष्ट्रात संध्याकाळपर्यंत राष्ट्रपती राजवट? राजकीय वर्तुळात खळबळ

महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेत नियमित पीक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाची घोषणा करतानाच यंदाचे वर्ष महिला शेतकरी- शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती.

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारांनी बंड केलंय, यामध्ये काही अपक्ष आमदारही आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षाचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Breaking News आताची सर्वात मोठी बातमी! धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा शर्मांना अटक


याचबरोबर महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध जर करता नाही आले तर सरकार कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे महाविकास आघाडीत अर्थसंकल्पीय बाबी पूर्ण करण्यासाठी कॅबीनेट बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.