Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

ताज्या बातम्या

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; ‘या’ कायद्यानुसार अविवाहित महिलांनाही गर्भपाताचा अधिकार

ओटीटी न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने देशातील गर्भपाताबाबत अतिशय महत्त्वाचा निर्णय दिला आहे. भारतातील अविवाहित महिलांनाही MTP कायद्यानुसार गर्भपात करण्याचा अधिकार आहे,…

‘PFI’ ला आणखी दणका; राज्यात संघटनेवर बंदी, केंद्राकडून ट्विटर अकाउंट प्रतिबंधित

ओटीटी न्यूज नेटवर्क मुंबई : देशभरातील तपास यंत्रणेच्या रडारवर असलेली कट्टर इस्लामिक संस्था 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया'ला केंद्र सरकारने याअगोदरच बंदी घालत दणका दिला होता. याअंतर्गत पुढील…

अपहरणाच्या गुन्ह्यात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक; ‘या’ शिवसेना उपनेत्याची श्री सप्तशृंगी…

ओटीटी न्यूज नेटवर्क नाशिक : महाराष्ट्रात मुलींचे अपहरण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. अनेक चांगल्या योजना रखडल्या आहेत. राष्ट्रीय अहवालानुसार अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र…

अर्थविश्व : अदानी समूहाची मोठी घोषणा; येत्या दहा वर्षांत भारतात १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार

ओटीटी न्यूज नेटवर्क मुंबई : जागतिक सर्वाधिक १० श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान असलेले व आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळख असलेले भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांचा अदानी समूह हा…

पुढचे तीन दिवस महत्त्वाचे; विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; IMD चा इशारा

ओटीटी न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी तापमानात वाढ होत आहे. दरम्यान, विदर्भासह राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसाला सुरुवातही झाली आहे.…

पर्यावरण : वेंगुर्ला द्वीपसमूहात चार नव्या गुहांचा शोध; २१ अपृष्ठवंशीय प्राण्यांची नोंद

ओटीटी न्यूज नेटवर्क मुंबई : पर्यावरणात अनेक रहस्यमय स्थळं व जीवांचा समावेश आहे ज्यावर वेळोवेळी संशोधन सुरु असते. भारतात अनेक ठिकाणे हे जागतिक वारसास्थळे म्हणून घोषित आहे ज्यामध्ये आग्रा…

आर वेंकटरामनी भारताचे नवे अ‍ॅटर्नी जनरल; केंद्राचा निर्णय

ओटीटी न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : ज्येष्ठ वकील आर वेंकटरामनी (R Venkataramani) यांची भारताचे नवीन अ‍ॅटर्नी जनरल (Attorney General) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते विद्यमान अ‍ॅटर्नी…

भुजबळांच्या विरोधात भाजयुमो आक्रमक; राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर सरस्वती पूजन

ओटीटी न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी अतिशय वादग्रस्त विधान केलं आहे. शाळेत सरस्वती आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला…

NAVIC : ‘जीपीएस’ होईल लवकरच हद्दपार; आत्मनिर्भर भारत अंतर्गत स्वदेशी ‘नॅव्हिगेशन…

ओटीटी न्यूज नेटवर्क नागपूर : कुठलेही स्थान शोधायचे झाल्यास किंवा एखाद्या ठिकाणाची अचूक माहिती देणे, माहिती असलेले स्थान तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शोधण्यासाठी नॅव्हिगेशन प्रणालीचा वापर…

दिलासादायक! कोरोनाचा वेग मंदावतोय, देशात 3,615 नवे रुग्ण

ओटीटी न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशात कोरोनाचा वेग कमी होत चालला आहे. सध्या देशात कोरोना रुग्ण ३ हजार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात 3 हजार…