Take a fresh look at your lifestyle.

तुमचं PAN Card इतर कोणी वापरतंय का? अशी तपासा पॅन कार्ड हिस्ट्री

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – PAN Card मागील अनेक दिवसांत अनेकांच्या पॅन कार्डचा चुकीचा वापर केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. केवळ सर्वसामान्यच नाही, तर बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी, बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव यांच्या पॅन कार्डचाही चुकीचा वापर केला गेला होता. त्यामुळे सुरक्षिततेसाठी पॅन कार्ड हिस्ट्री तपासता येते.

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; ‘या’ कारणामुळे ठाकरे सरकार अडचणीत येण्याची शक्यता

तुमच्या पॅन कार्डची हिस्ट्री चेक करण्यासाठी सर्वात आधी https://www.cibil.com/ वर जा.

Get Your Cibil Score पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर सब्सक्रिप्शन प्लॅनमध्ये एकाची निवड करा.

आता तुमचा मोबाइल नंबर, जन्मतारीख आणि ईमेल आयडी अशी माहिती भरा. त्यानंतर लॉगइनसाठी पासवर्ड तयार करा. त्यानंतर Income Tax ID ची निवड करा.

आता पॅन कार्ड नंबर टाका आणि Verify Your Identity पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर काही आवश्यक माहिती भरा आणि फी भरुन अकाउंट लॉगइन करा.

IPL 2022 Final : आयपीएलमध्ये घडला इतिहास; राजस्थानची 32.5 कोटींची गुंतवणूक, Hardik Pandya ने केली ‘झिरो’

आता समोर एक फॉर्म येईल, त्यावरुन तुमच्या अकाउंटवर किती लोन आहे याची माहिती मिळेल.

जर तुमच्या पॅन कार्डचा चुकीचा वापर झाला असेल, तर तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाइटवर तक्रार दाखल करू शकता.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.