Cibil Score Increase : शेतकऱ्यांनो खराब सिबिल स्कोर असेल तरी मिळेल कर्ज

0

Cibil Score : जर तुमचा सिबिल स्कोर खराब असेल आणि तुम्हाला सहजा सहजी मोठे कर्ज मिळत नसेल, तर सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी एक ट्रिक आहे ज्याद्वारे तुम्ही सिबिल स्कोअर Cibil Score चांगला करु शकता. चला तर ही ट्रिक जाणून घेऊ या..

जर तुम्ही पूर्वी एखादे कर्ज घेतलेले असेल तर त्या कर्जाची वेळेत परतफेड करणे आवश्यक आहे असं केल्याने तुमचा सिबिल स्कोर चांगला राहील.

तसेच जर यापूर्वी तुम्ही कुठेच खर्च काढले नसेल तर एखादे छोटेसे कर्ज काढून त्याची वेळेत परतफेड करावी असं केल्याने तुमची बँकिंग हिस्टरी Banking Hestory तयार होते. ज्यामध्ये तुम्ही नियमित कर्ज फेडू शकता याबाबतची शाश्वता मिळते.

कर्ज घेण्याआगोदर सिबिल लगेच येथे चेक करा 

शेतकऱ्यांना समजलेच असेल की सिबिल स्कोअर केवढा असणं आवश्यक आहे. कारण बहुतेक कर्ज देणाऱ्या बॅंका व संस्था सिबिल स्कोअर चेक करतात. कर्जरादाचा सिबिल स्कोअर 750 किंवा त्याहून अधिक असायला हवा असं एक प्रमाण आहे. पण, जरी तुमचा सिबिल स्कोअर कमी असला तरी तुम्हाला कर्ज घेता येऊ शकत नाही. credit score farm loan 

सिबिल स्कोअर सामान्यपणे 700 ते 750 पर्यंत चांगला आणि 750 पेक्षा जास्त स्कोअर अति चांगला समजला जातो. 700 पेक्षा कमी सिबिल स्कोअर असेल तर खराब मानल्या जातो. बहुतेक शेतकरी देखील कर्ज घेऊन आपल्या गरजा व शेतीची कामे पूर्ण करतात. कर्ज घेताना प्रत्येक व्यक्तीच्या कानावर सिबिल स्कोअर हा शब्द पडतो. 

Leave A Reply

Your email address will not be published.