Dairy Farming : नाविन्यपूर्ण योजना अर्ज सुरु – गाय शेळी मेंढी गट वाटप योजना navinyapurn Yojana

0

Dairy Farming : राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यात गाय शेळी मेंढी तसेच कुक्कुटपालन योजनेसाठी गट वाटप योजनेचे अर्ज सुरू झाले आहे.

पशुपालन हा खूपच छान व्यवसाय आहे.  या व्यवसायासाठी शासनाकडून अनुदान देखील दिले जाते शिवाय तुम्ही डेरी फार्म साठी लोन Loan For Dairy Farm काढून मोठा व्यवसाय उभा करू शकता.

दोन दुधाळ गाई म्हशी वाटप  तसेच 10 शेळ्या व एक बोकड  किंवा दहा मेंढ्या व एक मेंढा योजनेसाठी पशुपालक शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आले आहे.

 

 या योजनेबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत

अर्ज कुठे करावा

  • अर्ज करण्याच्या दोन पद्धती आहेत तुम्ही घरबसल्या मोबाईल वरून अर्ज करू शकता किंवा ऑनलाइन ah.mahabms या वेबसाईटवर जाऊन देखील अर्ज करता येतो.
  • अर्ज कसा करावा त्याचा व्हिडिओ खाली दिलेला आहे.

 

अनुदान किती मिळते

अनुसूचित जाती-जमातीच्या  लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदान व सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते.

योजनेचे वेळापत्रक व अर्ज करण्याची मुदत खाली दिले आहे

 

अर्ज करण्याची शेवटची मुदत येथे पहा 

 

Leave A Reply

Your email address will not be published.