Take a fresh look at your lifestyle.

PFI च्या मोठ्या प्लॅनचा खुलासा; RSS आणि भाजपचे मोठे नेते रडारवर

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : PFI बाबत मोठी बातमी समोर आली आहे. आरएसएस आणि भाजपचे अनेक प्रमुख नेते पीएफआयच्या रडारवर असल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्र एटीएसच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. धक्कादायक म्हणजे पीएफआयने नागपुरातील आरएसएस मुख्यालयालाही लक्ष्य केले आहे.

भाजपचे ‘मिशन 45’; राज्यभरात राबवणार ‘धन्यवाद मोदीजी’ अभियान

PFI चा मोठा खुलासा

दरम्यान, PFI देशातील प्रमुख आरएसएस आणि भाजप नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचत असल्याच्याही बातम्या आहेत. पीएफआयच्या सदस्यांनी दसऱ्याच्या दिवशी आरएसएसच्या पथ संचालनाची माहिती गोळा केली आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय एजन्सी NIA, CRPF आणि राज्य ATS ने पीएफआयशी संबंधित लोकांवर देशभरातील 10 राज्यांमध्ये छापे टाकले आणि शेकडो लोकांना अटक केली.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.