आयुष्मान भारत योजना Online Apply : नमस्कार मित्रांनो, भारत सरकारकडून आयुष्मान भारत योजना राबवली जाते देशातील दहा कोटींहून अधिक जनतेला या आयुष्यमान भारत योजनेचे लाभ देण्याचे उद्दिष्ट भारत सरकारकडून ठेवण्यात आले आहे या योजनेमध्ये नागरिकांना पाच लाखापर्यंत आरोग्य विमा मोफत दिला जातो.
योजनेचे उद्दिष्ट Ayushman Health Card
देशातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व गोरगरीब जनतेला पाच लाखापर्यंत आरोग्य विम्याचे संरक्षण देणे. आयुष्यमान भारत योजनेचे लाभ घेण्यासाठी तुम्हाला आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढावे लागते. आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढण्यासाठी तुम्ही या योजनेसाठी पात्र असावे लागतात.
आयुष्मान योजनेचे कार्ड येथे काढा
भारत सरकार कडून आयुष्मान भारत योजना लिस्ट तयार करण्यात आली आहे. या लिस्ट मधील पात्र नागरिकांना आयुष्मान भारत हेल्थ कार्ड योजनेचा लाभ दिला जातो. यासाठी तुम्हाला आयुष्मान भारत योजनेचे कार्ड काढावे लागते.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत महिला पुरुष लहान मुले व वरिष्ठ नागरिक यांना आरोग्य विम्याचे संरक्षण देणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढण्यासाठी अगोदर तुम्ही या योजनेसाठी पात्र असावे लागतात