भारीच की : आता WhatsApp वर काढा आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन आणि बरच काही – Download Documents On WhatsApp

0

Download Documents On WhatsApp : आता तुम्ही मोबाईल वर तुमचे डॉक्युमेंट डाऊनलोड करू शकता. जसे की तुमचा दहावी बारावीचा मार्कशीट असेल, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, गाडीचे  आरसी बुक, अशा प्रकारची कागदपत्रे फक्त तुम्ही दोन मिनिटांमध्ये व्हाट्सअप वरती तुम्ही डाऊनलोड करू शकता.

आज आपण ही कागदपत्रे कशा प्रकारे तुम्ही व्हाट्सअप वरून डाउनलोड करायचे आहेत याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

 

Digilocker Services  : गव्हर्मेंटने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे याबाबत प्रेस नोट काढली आहे. आता व्हाट्सअप वर नागरिकांना digiLocker लॉकर सुविधा उपलब्ध होईल.

वाहन चालक परवाना Driving License , वाहन नोंदणी प्रमाणपत्र यांसारखी डिजिटल लॉकर कागदपत्रे नागरिकांना व्हाट्सअप वर डाऊनलोड करण्याची सुविधा digilocker च्या whatsapp रोबो  कडून सुरु करण्यात आल्या आहेत 

How to Downlod Documents on whatsapp

 

इयत्ता दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र,  वाहन नोंदणी प्रमाणपत्र, आरसी बुक, जीवन प्रमाण ई. कागदपत्रे डाउनलोड करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला एक नंबर सेव्ह करायचा आहे.

  

Whatsapp वर कागदपत्रे डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

9013151515 हा नंबर अगोदर मोबाईल मध्ये सेव करा. या नंबर वर तुम्ही मेसेज पाठवून आपली कागदपत्रे डाऊनलोड करू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.