Take a fresh look at your lifestyle.

डॉ. चोरडिया यांचे यश

0
maher

अनिल पांडे, ओटीटी न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर : तालुक्यातील भोकर येथील डॉ. नरेश चोरडिया व उज्वला यांचे चिरंजीव डॉ. सौरभ चोरडिया (डी.एन.बी.) मेडिसिन उत्तीर्ण झाले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

डॉ. सौरभ चोरडीया यांचे प्राथमिक शिक्षण नवीन मराठी- मॉर्डन हायस्कूल- बोरावके कॉलेज श्रीरामपूर येथे झाले. एम.बी.बी.एस (जी.एम.सी.) धुळे व (डी.एन.बी.) इंदोर येथे पूर्ण केले. डॉ. सौरभ याचा पुढील काळात एम. डी. करण्याचा मानस आहे. या यशासाठी वडील डॉ. नरेश चोरडीया व आई उज्वला यांचे मोलाचे मार्गदर्शनन व प्रात्साहन मिळाले. भोकर व परिसरातील नागरिकांच्यावतीने व श्रीरामपूर मेडिकल असोसिएशन व इंडियन मेडीकल असोसिएशन श्रीरामपूर, तसेच भारतीय जैन संघटना व जैन समाजाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.