Take a fresh look at your lifestyle.

Flipkart ची भन्नाट ऑफर! केवळ 500 रुपयांमध्ये खरेदी करा 18,000 रुपये किमतीचा 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – फ्लिपकार्ट (Flipkart) या ऑनलाईन कॉमर्स साईट्सवर इलेक्ट्रॉनिक्स सेल (Flipkart Electronics Sale) सुरु झाला आहे. हा सेल 24 मे पासून सुरु झाला असून 29 मे पर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि अनेक इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. सेलमध्ये स्मार्ट टीव्हीवर मोठी ऑफर आहे. Kodak च्या 32-इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर आश्चर्यकारक ऑफर मिळत आहे. कोडॅकचा 32 इंचाचा (Kodak TV) स्मार्ट टीव्ही 500 रुपयांना खरेदी करता येईल.

घरघुती गॅस सिलिंडरवरील सबसिडी तुमच्या खात्यात जमा झाली का? ‘या’ सोप्या पद्धतीने तपासा

KODAK 7XPRO मालिका 32-इंच स्मार्ट टीव्ही ऑफर आणि सूट

KODAK 7XPRO मालिका 32-इंच स्मार्ट टीव्हीची लॉन्चिंग किंमत 18,499 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्टवर 11,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. संपूर्ण 37 टक्के सूट टीव्हीवर उपलब्ध आहे. टीव्हीवर एक्सचेंज ऑफर देखील आहे, ज्यामुळे त्याची किंमत 500 असेल.

PM Awas Yojana पंतप्रधान आवास योजनेविषयी मोठी बातमी! मिळणार तब्बल ‘इतकी’ रक्कम

Flipkart Electronics Sale: स्मार्ट टीव्ही एक्सचेंज ऑफर

KODAK 7XPRO मालिका 32-इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर 10,975 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही तुमचा जुना टीव्ही बदललात तर तुम्हाला इतकी सूट मिळू शकते. परंतु 10,975 रुपयांची सूट तुमचा जुना टीव्ही उत्तम स्थितीत आणि मॉडेल नवीन असेल तरच मिळेल. जर तुम्हाला फुल ऑफर मिळाली तर टीव्हीची किंमत 524 रुपये असेल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.