Free Laptop for Students : या जिल्हा परिषद कडून विद्यार्थ्यांना Laptop घेण्यासाठी मदत
free laptop yojana : जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप योजना राबवली जाते. विद्यार्थ्यांना Laptop चा वापर करून विविध विद्यालयीन प्रोजेक्ट पूर्ण करता यावेत हा या योजनेचा उद्देश आहे. ( Laptop For Project or Game )
वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी योजना समाज कल्याण विभागाकडून राबवली जाते. विद्यार्थी यांना आर्थिक support मिळावा या उद्देशाने ही योजना राबविली जाते. laptop घेण्यासाठी 30 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते.
प्रत्येक जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागाकडून विद्यार्थी व अपंगांसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात व त्यासाठी वेळोवेळी प्रसिद्धीपत्रक काढून अर्ज मागविले जातात. जिल्हा परिषद हिंगोली यांच्या समाज कल्याण विभागामार्फत हे अर्ज मागिविले आहे.
जिल्हा परिषद हिंगोली कडून सध्या लॅपटॉप योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज करण्याची करण्याची शेवटची मुदत 31 डिसेंबर 2022 आहे.