gharkul yadi : नवीन घरकुल यादी अशी डाऊनलोड करा
सर्वप्रथम https://pmayg.nic.in/netiayHome/home.aspx या लिंकवर क्लिक करा.
वेबसाईटवर आल्यानंतर, ‘Awaassoft’ पर्यायावर क्लिक करा.
यानंतर, ड्रॉप डाऊन मेन्यू मधून ‘Report’ पर्यायावर क्लिक करा.
आता तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल.
यानंतर, H.Social Audit Report त्याखाली असलेल्या Beneficiary details for verification पर्यायावर क्लिक करा.
Beneficiary details for verification या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला डाव्या बाजूला वैयक्तिक माहिती विचारली जाईल.
आता तुम्हाला राज्य, जिल्हा, तालुका, तुमचं गावाचं नाव अशी माहिती भरा.
यानंतर, कॅप्चा कोडमध्ये गणिती प्रक्रिया विचारली जाईल, ती सोडवून सबमिट बटणावर क्लिक करा.
आता तुमच्यासमोर तुमच्या गावाची यादी ओपन होईल.