Take a fresh look at your lifestyle.

खुशखबर! Google pay या युजर्सच्या खात्यात 201 रुपये ट्रान्सफर करणार, अशी करा प्रोसेस

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – google pay game सध्या गुगल पे अ‍ॅप हे मोठ्या प्रमाणात डिजिटल पेमेंट करण्या करीता वापरलं जातं. नवीन युजर्संना आकर्षित करण्यासाठी गुगल पे नेहमीच वेगवेगळ्या ऑफर्स घेऊन येताना पाहायला मिळतं. दररोजच्या जीवनात आपण कितीतरी वेळा Google Pay वापरून payments करत असतो. तुम्ही देखील Google Pay वापरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

रेशन दुकानदारांसाठी मोठी बातमी! दुकानदारांना आता ‘ही’ गोष्ट करता येणार नाही; सरकारचे नवे नियम वाचाच

कारण तुम्हाला Google Pay वर 201 रुपयांचा कॅशबॅक मिळनार आहे. सध्या आता गुगल पे 201 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. google pay game त्यामुळे हे 201 रुपये आपल्याला कसे मिळणार याबाबत गुगल पे युजर्समध्ये उत्सुकता आहे. या ऑफरसाठी तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही.

महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत पाऊस तर काही ठिकाणी उष्णतेची लाट; वाचा संपूर्ण आठवड्याचं हवामान एका क्लिकवर

201 रुपयांचा कॅशबॅक मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा रेफरल कोड नव्या युजर्ससोबत शेअर करावा लागणार आहे. म्हणजेच नव्याने गुगल पे वापरण्याऱ्या युजर्ससोबत हा रेफरल कोड शेअर करावा लागेल. तुम्ही शेअर केलेल्या लिंकवरून, तो त्याच्या फोनमध्ये गुगल पे डाउनलोड करेल आणि नंतर त्याचे बँक खाते गुगल पे सोबत लिंक करेल. खाते लिंक केल्यानंतर जेव्हा नवीन युजर्स पहिल्यांदा एखाद्याला किमान एक रुपया पाठवेल, तेव्हा तुम्हाला तुमच्या बँक खात्यात 201 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. तर नवीन युजर्सला 21 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. google pay helpline number

केवळ 70 हजार डाउन पेमेंटवर बलेनो कार घरी आणा; महिन्याला भरा फक्त इतका EMI

गुगल पे दोन्ही युजर्सचे पैसे थेट खात्यात ट्रान्सफर करेल. एका आर्थिक वर्षात गुगल पे कमाल 9000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देणार आहे. म्हणजे जर तुम्ही तुमची रेफरल लिंक एका आर्थिक वर्षात 45 पेक्षा जास्त लोकांसोबत शेअर केला तर तुम्हाला जास्तीत जास्त 9000 रुपये मिळतील. google pay customer care

गुगलने त्याच्या डिजिटल पेमेंट अ‍ॅप जीपेमध्ये एक नवीन भाषा जोडली आहे. यूपीआय आधारित हिंग्लिश ही भाषा जीपेमध्ये जोडली आहे. google pay customer care number कंपनीने या आधी इंडिया इव्हेंटमध्ये याची घोषणा केली होती. हिंग्लिश भाषेच्या सपोर्टसह, 10 भाषा आता गुगल मध्ये समर्थित आहेत. यामध्ये इंग्रजी, हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, तमिळ आणि तेलगू यांचा समावेश आहे. तुम्हालाही यापैकी कोणतीही भाषा वापरायची असेल, तर तुम्ही वापरू शकता. google pay game

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.