Home Security device

Home Security जेव्हाही चोर किंवा अशी कोणतीही व्यक्ती तुमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा अलार्म आपोआप वाजू लागेल कारण मोशन सेन्सर तो सक्रिय करेल. अशाप्रकारे तुम्ही चोरी होण्यास रोखू शकता. या डिव्हाईसमुळे चोर आले की समजणार आहे.

 

हे डिव्हाईस घेतल्यानंतर चोरी होण्याची भीती राहणार नाही. तसेच हे डिव्हाईस कोणीही घेऊ शकते. कारण 600 रुपयांत Amazon वर उपलब्ध आहे.