Home

 • तुम्ही बँक लोन साठी पात्र आहात का : Steps to Maintain a Good CIBIL Score

  तुम्ही बँक लोन साठी पात्र आहात का : Steps to Maintain a Good CIBIL Score
  1. Bank Loan : प्रत्येक सामान्य माणसाचे स्वप्न असते की स्वतःचे घर, गाडी-बंगला असावा.मोठे आर्थिक व्यवहार Financial transactions करण्यासाठी जसे की प्रॉपर्टी property खरेदी करणे, गाडी घेणे यासाठी मोठ्या रकमेची गरज असते. 

  आज नाहीतर उद्या प्रत्येकाला लोन घ्यायचे आहे Loan For Home And Business. कुणाला गाडी Car Loan घ्यायची आहे तर कुणाला घर घ्यायचे आहे. असे व्यवहार करताना सर्व रक्कम आपण कॅश Cash Deposit भरत नाही. यासाठी नक्कीच आपल्याला लोन काढावे लागते. 

  कुठलेही लोन घेण्यासाठी आपले सिबिल स्कोर CIBIL score चांगले असावे लागते. सिबिल स्कोर चांगले असेल तर आपल्या कर्ज फेडण्याच्या ऐपतीप्रमाणे कुठलीही बँक सहज कर्ज उपलब्ध करून देते. Bank Loan Eligibility

   

  कर्ज मिळवण्या आगोदर सिबिल चेक करा  

  सिबिल स्कोर चांगला ठेवण्यासाठी 5 महत्त्वाचे उपाय 

   

  5 Important Steps to Maintain a Good CIBIL Score

  • आपल्याकडे चालू असलेल्या कर्जाचे हप्ते EMI  वेळेवर भरणे. ( Loan EMI )
  • एकाच वेळी वेगवेगळी कर्ज घेण्यापेक्षा  एक किंवा दोन ठिकाणाहून कर्ज घेऊन ते वेळेवर भरत राहणे कधीही योग्य आहे.
  • क्रेडिट कार्डचे हप्ते वेळेवर भरणे. (Credit Card EMI)
  • आपला क्रेडिट रिपोर्ट व सिबिल स्कोर Cibil score नियमित चेक करा 
  • आपल्या क्रेडिट कार्डची Credit card Limit संपूर्ण लिमिट वापरू नये.

  आपला सिबिल स्कोर येथे चेक करा

  असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

 • PM-kisan e-kyc List : नविन वर्षात के वाय सी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना 13 वा हफ्ता

  PM-kisan e-kyc List : नविन वर्षात के वाय सी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना 13 वा हफ्ता

  ekyc list for pm kisan : केंद्र शासनाकडून राबवली जाणारी पीएम किसान सम्मान निधि योजना शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. शेतकऱ्यांना शेती उपयोगी खते औषधे इ. घेण्यासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या दोन हजार रुपयांचा फायदा होत आहे.

  बऱ्याच शेतकऱ्यांनी गावातील सीएससी सेंटर वर आपली केवायसी केली आहे. परंतु ही ई-केवायसी सक्सेसफुली सबमिट  (ekyc successfully submited ) झाली का हे चेक करायला हवं. कारण जर आपली ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाली नसेल तर आपणास येणारा पी एम किसान सन्मान निधी योजना चा तेरावा हप्ता मिळणार नाही. काही शेतकऱ्यांनी घरबसल्या मोबाईल वर आधार otp च्या सहाय्याने Ekyc पूर्ण केली आहे.

  परंतु आपली ekyc पूर्ण झाल्याची खात्री करा.

  पात्र शेतकऱ्यांची यादी येथे पहा 

  केवायसी पूर्ण झाली का ते चेक करण्यासाठी पीएम किसान सम्मान निधि योजना च्या ऑफिशिअल वेबसाईट वरती तुम्ही आपल्या नोंदणीची स्थिती चेक करू शकता. तसेच पीएम किसान सम्मान निधि योजना च्या वेबसाईटवर ती पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत. या यादीमध्ये देखील आपले नाव चेक करू शकता. जर आपले पीएम किसान सम्मान निधि योजना यादी मध्ये नाव दाखवत असेल तरच आपला पीएम किसान सम्मान निधि योजना तेरावा हप्ता आपल्या खात्यात जमा होईल.

   

  नवीन वर्ष 2023 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये तेरावा हप्ता दिला जाईल. प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेसाठी पात्र होण्यासाठी आता सर्व शेतकऱ्यांना ती केवायसी करणं बंधनकारक करण्यात आला आहे.

   

  या शेतकऱ्यांनी अद्याप देखील आपली केवायसी केली नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सम्मान निधि योजना चे इथून पुढे हप्ते जमा होणार नाही. शासनाने वेळोवेळी केवायसी करण्यासाठी मुदत ठरवून दिली होती. 

   

  अद्यापही काही शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे जोपर्यंत शेतकरी केवायसी करत नाही तोपर्यंत त्यांना पीएम किसान सम्मान निधि योजना हप्ते वितरित केले जाणार नाही.

 • Solar Power Generator : TV फ्रीज कुलर पंखा रात्रभर चालवा

  Solar Power Generator : TV फ्रीज कुलर पंखा रात्रभर चालवा

  Solar Power Generator : कमी किमतीत रात्रभर विजेचा पुरवठा करणाऱ्या सोलर पावर जनरेटर बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 

  आपल्या घरामध्ये विजेवर चालणारी विविध उपकरणे आहेत जसे की टीव्ही फ्रिज कुलर फॅन इत्यादी. लाईट नसेल तर ही उपकरण चालणार नाहीत. 

  जर कधी आपल्या घरात लाईट गेल्यामुळे अंधार होतो त्यामुळे बऱ्याचदा आपल्या घरातील काही उपकरणे ज्याची आपल्याला खूप आवश्यकता असते अशी उपकरणे ऐन वेळेवर बंद होतात.

  तर चला आज आपण सोलर पावर जनरेटर च्या किमती बद्दल माहिती घेऊया. (Solar Power Generator Price)

  ॲमेझॉन वर किंमत पहा

  solar power generator :  हे सोलर पावर जनरेटर तुम्ही ॲमेझॉन वरून खरेदी करू शकता अतिशय माफक दरामध्ये हे उपकरण ॲमेझॉन वरती उपलब्ध आहे. आपल्या घरातील चालणारे टीव्ही पंखा कुलर इत्यादी वस्तू तुम्ही सहजरित्या या सोलर पावर जनरेटर वरती चालवू शकता.

  या सोलर पावर जनरेटर ला सोलर प्लेट वरती तुम्ही चार्ज करू शकता. यासोबत तुम्हाला एक एलईडी डिस्प्ले यावरती पाहायला मिळेल.

  सोलर पावर जनरेटर मुळे आपल्या घरात बसवलेले इंटरनेट कनेक्शन वायफाय कनेक्शन देखील अविरतपणे चालू राहते.

 • दोन मिनिटात पहा मतदान यादीत आपले नाव : Matdan Voter Pdf List

  दोन मिनिटात पहा मतदान यादीत आपले नाव : Matdan Voter Pdf List

  Voter Card Pdf  : नागरिकांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आपले मतदान कार्ड घेऊन जावे लागते. तसेच आपले नाव मतदान यादी मध्ये देखील पहावे लागते. ज्यामुळे मतदान केंद्रावर मतदान काढण्यास सोयीस्कर होते.

   

  जर तुमचे मतदान कार्ड हरवले असेल तर मतदान केंद्रावर  मतदान करण्यासाठी अडचणी निर्माण होतात. अशा वेळी मतदान यादी मध्ये नाव शोधून इतर ओळखपत्राच्या आधारे  व्हेरिफिकेशन करून तुम्ही मतदान करू शकता.

   

  आपल्या गावातील वार्ड नुसार मतदान यादी डाऊनलोड कशी करावी याची माहिती

   

  भारतीय लोकशाहीने नागरिकांना मतदानाचा हक्क दिला आहे. आपल्या भागातील तालुक्यातील गावातील लोकप्रतिनिधी प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार नागरिकांना आहे.

  त्यासाठी देशातील 18 वर्षावरील नागरिकांना मतदान यादी मध्ये नाव नोंदवणे आवश्यक आहे. नाव नोंदविलेल्या मतदान कार्ड दिले जाते.

  मतदान यादी मध्ये नाव पाहण्यासाठी दोन पद्धती आहेत डायरेक्ट आपले नाव पाहण्यासाठी NVSP पोर्टल वर आपले स्वतःचे नाव मतदान यादी मध्ये पाहता येते. Google गुगलमध्ये NVSP असे सर्च करा.  

   

  किंवा जर तुम्हाला तुमच्या गावची मतदान यादी डाऊनलोड करायचे असेल तर महाराष्ट्र शासनाच्या इलेक्शन पोर्टल वर ही यादी डाऊनलोड करता येते यादी 

  डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 • m Parivahan App | ड्रायव्हिंग लायसन्स व RC सोबत नसेल तरीही दंड लागणार नाही, त्यासाठी करा हे काम

  m Parivahan App | ड्रायव्हिंग लायसन्स व RC सोबत नसेल तरीही दंड लागणार नाही, त्यासाठी करा हे काम

  m Parivahan App : ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) सोबत न ठेवल्यास आतापर्यंत अनेकदा तुम्हाला कारवाईला सामोरे जावे लागले असेल. पोलिसांकडून तुमचे चलन कापले गेले असेल. कारण, ड्रायव्हिंग लायसन्स ड्रायव्हरकडे असणं अत्यंत गरजेचं असते. परंतु, आता अशी कारवाई तुमच्यावर होणार नाही. (driving license mparivahan)

   

  केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. ज्यामध्ये वाहन कायद्यात दुरुस्ती केली आहे. त्याच्या आधारे केंद्र सरकारने अधिसूचना काढली असून, त्यानुसार आता गाडी चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स व आरसी बूक सोबत ठेवण्याची काहीही गरज नाही. mparivahan app ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे नसले तरी कारवाई करता येणार नाही.

   

  आपले ड्रायव्हिंग लायसन येथे डाऊनलोड करा

  ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्या खिशात नसले तरी तुम्ही ‘एम परिवहन’ या मोबाईल ॲपमध्ये ठेवू शकता. वाहतूक पोलिसांनी अडवल्यास अ‍ॅपवरुन तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स पोलिसांना दाखवता येतील. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता ड्रायव्हिंग लायसन्स m Parivahan ॲपमध्ये कसे ठेवायचे, याबाबतची माहिती जाणून घेऊ या..

   

  ड्रायव्हिंग लायसन्स असे ठेवा मोबाईल ॲपवर

   

  सर्वप्रथम Google Play Store वर जाऊन, m Parivahan ॲप डाऊनलोड करा.

  आता मोबाईल नंबरच्या साइन इन करा. मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून नोंदणी करा.

  आता तुमच्यासमोर दोन पर्याय दिसतील एक म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स व दुसरा आरसी, यापैकी कोणताही एक निवडा.

   

  तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाका

   

  व्हर्च्युअल ड्रायव्हिंग लायसन्स जनरेट करण्यासाठी Add to My Dashboard बटणावर क्लिक करा.

  जन्मतारीख प्रविष्ट केल्यानंवर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स डॅशबोर्डमध्ये जोडल्या जाईल. (mparivahan app how to use)

   

  ड्रायव्हिंग लायसन्स खिशात नसेल तर असा करा ॲपचा वापर

  m Parivahan अ‍ॅपवर व्हर्च्युअल ड्रायव्हिंग लायसन्स पाहण्यासाठी डॅशबोर्डवर क्लिक करा. तुमच्यासमोर लायसन्स व क्यूआर कोडची संपूर्ण माहिती दिसेल. त्याचा वापर अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची सर्व आवश्यक माहिती स्कॅन करण्यासाठी केला जातो. स्कॅन केल्यानंतर वाहतूक पोलिसांना ड्रायव्हिंग लायसन्स व RC दिसून जाईल.

 • गुंठा, एकर व हेक्टर मध्ये मोजा जमीन : Jamin Mojani Mobile app

  गुंठा, एकर व हेक्टर मध्ये मोजा जमीन : Jamin Mojani Mobile app

  Jamin Mojani Mobile app : शेतीमध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञान आल्यामुळे कामे सोपे झाली आहे. शेती देखील डिजिटल होत चालली आहे, हे म्हणायला काही हरकत नाही. मोबाईलमुळे देखील जग जवळ आल्यासारखे वाटते. शेतकऱ्यांना हा स्मार्टफोन स्मार्ट बनवत आहे. 

  मोबाईलवरुन शेतकरी स्वतः आपल्या पिकांची नोंद सातबाऱ्यावर करु शकता ई-पिक पाहणी ॲपद्वारे करु शकतो. तसेच पीकविमा काढलेला असेल तर नुकसान झाल्यास मोबाईलवरून तक्रार करुन पीकविमा नुकसान भरपाई मिळू शकता. सातबारा व फेरफार उतारे देखील ऑनलाईन उपलब्ध झाले आहे. (Jamin Mojani Map)

   

  आता शेतकरी स्वतः आपली जमीन मोबाईलवर मोजू शकतात. (Jamin Mojani App) आपण जमीन गुंठे, एकर, बिघा, हेक्टर हे  मोजण्याचे एकक आहे. मोबाइलद्वारे तुम्ही एकर व गुंठ्यांत शेतजमीन किंवा इतर कोणताही जमीन मोजू शकता.

  मोबाईलवर जमीन मोजणी येथे क्लिक करा 

  शेतकऱ्यांना अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जमिन मोजण्यासाठी जबरदस्त ॲप आहे. या ॲपद्वारे तुम्ही जमिनीची मोजणी करु शकता. चला तर जाणून घेऊ या ॲपचा वापर करून जमिनीची मोजणी कशी करायची. (Jamin Mojani App Download)

   

  अशी करा मोबाईलवर जमिनीची मोजणी

  • सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवर जाऊन जिओ एरिया कॅल्क्युलेटर ॲप डाऊनलोड करा.
  • ॲप डाऊनलोड केल्यानंतर ओपन करा आणि जीपीएस लोकेशन ऑन करा.
  • आता फील्ड मापन पर्यायावर क्लिक करा आणि येथे जा आणि क्षेत्र युनिटवर क्लिक करा. त्यानंतर AC म्हणजेच एकर निवडा.
  • आता बॅक या. आता एक त्रिकोणी चिन्ह दिसेल, तिथे आपल्याला GPS वापरा पर्याय क्लिक करून निवडावे लागेल. तेव्हा आपले ॲप पुन्हा आपले स्थान बदलेल. आणि त्यानंतर आपण प्लस (+) चिन्हावर क्लिक कराल आणि आपण हे करू शकता. जमीनीचे मोजमाप सुरू करा.
  • तुम्हाला जी जमिन मोजायची आहे, त्या बांधावर उभे राहा. आता आपल्याला प्लस (+) चिन्हावर क्लिक करावे लागेल.
  • आता तुम्ही जिथे बांधावर उभे आहे, तिथुन चालत पुन्हा उभ्या असलेल्या ठिकाणी या.
  • फेरफटका मारल्यानंतर आणि थांबल्यानंतर जमीनीचे क्षेत्रफळ निवडले जाईल. तिथे तुम्हाला एकरामध्ये मोजमाप करायचे असेल तर Acre ऑप्शन निवडा जर गुंठ्यांत पाहिजेत असेल तर Guntha ऑप्शन निवडा.

  land measurement app by walking अशाप्रकारे तुम्ही मोबाईलवर जमिनीची मोजणी करु शकता. लगेच तुम्ही मोबाईलव जिओ एरिया कॅल्क्युलेटर ॲप इंस्टॉल करा. ही माहिती शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे. आपणं थोडंसं सहकार्य करून, ही माहिती पुढे नक्की शेअर करा

 • India Post office Bharati 2023 | पोस्टात 2508 भरती सुरु, फक्त 10/12 वी पासवर नोकरी

  India Post office Bharati 2023 | पोस्टात 2508 भरती सुरु, फक्त 10/12 वी पासवर नोकरी

  India Post Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती आहे. भारतीय टपाल विभागात म्हणजेच पोस्टात तब्बल 98083 पदे रिक्त आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी  २०२३ मध्ये मोठी भरती.

   

  post office bharti : पोस्ट विभागात होणाऱ्या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या लेखात पदाचे नाव आणि जागा, शैक्षणिक पात्रता, पगार, जाहिरात, ऑनलाईन अर्ज, वयाची अट, अर्जासाठी फी, अधिकृत वेबसाईट, नोकरीचे ठिकाण अशी संपूर्ण माहिती जाणून घेऊ या..

   

  पोस्ट ऑफिस मध्ये सध्या रिक्त जागा 

  1) पोस्टमन (Postman)

  2) मेलगार्ड (Mailguard)

  3) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)

   

  जागा (Vacancies) :

  1) पोस्टमन (Postman) – 59,099 जागा

  2) मेलगार्ड (Mailguard) – 1,445 जागा

  3) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 37,539 जागा

   

  एकूण जागा (Total Vacancies) : 98083 जागा

   

  संपूर्ण भारतासाठी जागा :

   

  1) पोस्टमन (Postman) – 59,099 जागा

  2) मेलगार्ड (Mailguard) – 1,445 जागा

  3) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 37,539 जागा

   

  India Post Recruitment Maharashtra महाराष्ट्र राज्यासाठी जागा :

   

  1) पोस्टमन (Postman) – 9,884 जागा

  2) मेलगार्ड (Mailguard) – 147 जागा

  3) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 5478 जागा

   

  भारतीय टपाल विभागात वरील पदांसह स्टेनोग्राफरची पदेही मंडळनिहाय मंजूर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही या सर्व पदांसाठी जागा रिक्त असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत अजून स्पष्टपणे सांगण्यात आले नाही. (India Post Bharti 2023 Maharashtra)

   

  शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

   

  • वरील पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. 
  • उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे
  • काही जागांसाठी उमेदवार इंटर किंवा 12 वी पास असणं आवश्यक आहे.
  • मान्यताप्राप्त शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असणं आवश्यक आहे.
  • संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केलेल्या असणं आवश्यक आहे.

   

  वयाची अट (Age Limit) : 18 ते 37 वर्षे

  नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत 

  post office recruitment 2023 maharashtra भारतीय टपाल विभागात तरुणांसाठी नोकरीची संधी पुढील २०२३ या वर्षात उपलब्ध होणार आहे. यासाठी पोस्ट ऑफिस च्या ओफिशियाल वेबसाईट वर जाहिरात प्रकाशित. 

 • सौर टॉर्च बॅटरी एकदा चार्ज केल्यावर सात तासापर्यंत मिळेल बॅकअप Saur rechargeable Torch

  सौर टॉर्च बॅटरी एकदा चार्ज केल्यावर सात तासापर्यंत मिळेल बॅकअप Saur rechargeable Torch

  Saur rechargeable Torch ॲल्युमिनियम  7 मोड रिचार्जेबल सोलर एलईडी टॉर्च:

  आमच्याकडे तुमच्यासाठी उत्तम दर्जाची एलईडी सोलर टॉर्च लाइट आहे, जी तुम्हाला जबरदस्त रोषणाई देते. यामध्ये तुम्हाला सोलर चार्जिंग फंक्शन मिळते, ज्याच्या मदतीने ते रोज सकाळी चार्ज करून वापरले जाऊ शकतात. तुम्ही त्यांचा इमर्जन्सी लाइट म्हणूनही वापर करू शकता, ही हलकी टॉर्च खूप चांगली आहे आणि तुम्ही ती बाहेरच्या वापरासाठी घेऊन जाऊ शकता.

  ही एक सोलर एलईडी टॉर्च आहे जी रिचार्ज करण्यायोग्य बॅटरीसह येते. यामध्ये तुम्हाला कार इमर्जन्सी टूल आणि विंडो ब्रेकर देखील मिळत आहे. यामध्ये तुम्हाला मॅग्नेट, कटर आणि कंपास देखील देण्यात आले आहेत. यामध्ये तुम्हाला लाइटिंग मोड देखील मिळतात. हे तुम्हाला 7 तासांपर्यंत बॅकअप देऊ शकते. यात यूएसबी चार्जिंगचा पर्यायही उपलब्ध आहे.

  सोलर टॉर्च खरेदी करण्याचे खास कारणः

  • 7 तासांचा बॅकअप मिळेल
  • कार विंडो ब्रेकर, चुंबक, कंपास आणि कटर देखील समाविष्ट आहे

  खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा 

  Upsham® Aluminium 7 Mode Solar with USB LED :-

  ही अतिशय आकर्षक दिसणारी 7 मोड सोलर टॉर्च आहे, ती तुम्हाला लांबून स्पष्ट प्रकाश देते. यामध्ये सोलरसह यूएसबी चार्जिंग फंक्शन देखील उपलब्ध आहे. ही टॉर्च बनवण्यासाठी अॅल्युमिनियमचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये तुम्ही 7 तासांपर्यंत दीर्घ बॅटरी बॅकअप घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला कार विंडो ब्रेकर सारखे इतर अनेक फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

  यूएसबी एलईडीसह सोलर इतके खास का आहे:

  • सोलर व्यतिरिक्त, यूएसबी चार्जिंग उपलब्ध असेल
  • 7 तास प्रकाश देऊ शकतो
  • त्याचा प्रकाश लांब अंतरावर जातो

  *ब्रीवेल अॅल्युमिनियम 7 मोड रिचार्जेबल सोलर एलईडी टॉर्च:* हा 4.5 स्टार्सच्या यूजर रेटिंगसह अतिशय लोकप्रिय रिचार्जेबल एलईडी सोलर लाइट आहे. काळ्या रंगाची ही टॉर्च रिचार्जेबल बॅटरीसह येत आहे. यामध्ये तुम्हाला 7 वर्किंग मोड्स मिळत आहेत जे गरजेनुसार बदलले जाऊ शकतात. यात 2000mAh ची मजबूत बॅटरी आहे.

  *ब्रीवेल रिचार्जेबल सोलर एलईडी टॉर्च हा एक चांगला पर्याय का आहे:*

  • 2000mAh मजबूत बॅटरी
  • 4.5 स्टार वापरकर्ता रेटिंग
  • फ्लॅशलाइट वैशिष्ट्य देखील उपस्थित आहे

  गोलिडा ॲल्युमिनियम  7 मोड रिचार्जेबल सोलर एलईडी टॉर्च:-

  ही सोलर एलईडी टॉर्च कटर आणि कंपास सारख्या वैशिष्ट्यांसह येत आहे. तुम्ही ते कॅम्पिंग आणि हॅकिंगसाठी देखील घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला जबरदस्त प्रकाश मिळतो जो अंधारातही पूर्ण प्रकाश देतो. जर तुम्हाला जंगलात चार्ज करण्यासाठी पॉवर प्लग सापडला नाही, तर तो सूर्यप्रकाशाने देखील चार्ज केला जाऊ शकतो. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ही टॉर्च बराच काळ प्रकाश देते.

  रिचार्जेबल सोलर एलईडी टॉर्च खरेदी करण्याचे कारण :

  • कटर आणि कंपास विनामूल्य उपलब्ध आहेत
  • दीर्घकाळ प्रकाश देतो
  • कॅपिंगसाठी सर्वोत्तम
 • PM Mudra Loan SBI : मुद्रा लोन, व्यवसायासाठी मिळणार 10 लाखांपर्यंत स्वस्त लोन, प्रोसेस जाणून घ्या..

  PM Mudra Loan SBI : मुद्रा लोन, व्यवसायासाठी मिळणार 10 लाखांपर्यंत स्वस्त लोन, प्रोसेस जाणून घ्या..

  PM Mudra Loan : देशभरात अनेकांना कर्ज घेण्याची आवश्यकता असते. लोक अनेक कामांसाठी कर्ज घेतात. कर्ज घ्यायचं म्हटलं तर लोक वैयक्तीक कर्ज, बिझनेस लोन, होम लोन, अशा प्रकारांकडे वळतात. तर काही लोक दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहनांसाठी कर्ज घेतात. अशा अनेक प्रकारे लोक कर्ज घेत असतात. मात्र, अनेकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज घ्यायचे असते.

   

  व्यवसाय सुरु करण्यासाठी मोदी सरकार मदत करणार आहे. अनेकांना व्यवसाय सुरु करायचा असतो मात्र, पैशांअभावी सुरु करु शकत नाही. यासाठी मोदी सरकारची खास योजना आहे. या योजनेचं प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना असं आहे. या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन दिल्या जाते.

   

  प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना PM Mudra Loan 

  पीएम मुद्रा लोन योजनेअंतर्गत तुम्हाला 10 लाखांपर्यंत कर्ज मिळते. देशातील तरुणांना व्यवसायासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध करुन देण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. मुद्रा लोन योजनेतून कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे. व्यावसायिकांना हे कर्ज दिले जाणार आहे.. (pradhanmantri sbi vyavsay mudra loan)

  या योजनेद्वारे 50 हजार रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. म्हणजेच व्यावसायिकांना या योजनेतून 10 लाखापर्यंत कर्ज घेता येणार आहे. व्यावसायिकांना हे कमी व्याजदरात कर्ज मिळणार आहे. pm mudra yojana in marathi या योजनेअंतर्गत तीन प्रकारची कर्ज दिली जातात, त्याबद्दल माहिती जाणून घेऊ या..

  pm mudra yojana तीन प्रकारची कर्ज

   

  शिशु कर्ज – यामध्ये महिलांना व्यवसायासाठी 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.

  किशोर कर्ज – यामध्ये महिलांना व्यवसायासाठी 50 हजार रुपयांपासून ते 5 लाखांपर्यंत कर्ज मिळते.

  तरुण कर्ज – यामध्ये व्यावसायिक महिलांना 5 लाख रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.

  मुद्रा लोनसाठी असा करा अर्ज 

  पीएम मुद्रा लोन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला https://www.mudra.org.in/mudra-kahaniyaan-v2/women.html या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. तसेच तुम्ही या योजनेची माहिती बॅंकेमध्ये देखील विचारू शकता.

 • Aadhar Card Update Rules | आधार कार्ड तुम्ही किती वेळा अपडेट करु शकता, नियम वाचा

  Aadhar Card Update Rules | आधार कार्ड तुम्ही किती वेळा अपडेट करु शकता, नियम वाचा

  Aadhar Card Update Rules: आधार कार्ड प्रत्येक भारतीय नागरिकाचं ओळखपत्र आहे. कोणतंही सरकारी काम असो किंवा इतर कोणत्याही आवश्यक कामांसाठी आता आधार कार्डची मागणी केली जाते. सिमकार्ड घ्यायचे असले तर आधार कार्ड आवश्यक आहे.

   

  आधार कार्ड आज एक महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. आधारच्या वाढत्या उपयुक्ततेमुळे ते अपडेट ठेवणे अत्यंत

  आवश्यक आहे. परंतु तुम्ही तुमचे आधार कार्ड किती वेळा अपडेट करू शकता हे माहिती आहे का? (Aadhar Card Update Rules in Marathi)

   

  आधार कार्ड अपडेट करण्याचे नियम

   

  1) आधार कार्डवर नाव तुम्ही इतक्या वेळा बदलू शकता?

  आधार कार्डमधील नाव अपडेट फक्त दोनदाच करता येईल. यामध्ये तुमच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये काही चूक असेल किंवा महिलांना लग्नानंतर आडनाव बदलायचे असेल तर हे बदलू शकता. aadhaar update new rules

  2) aadhar update आधार कार्डवरील लिंग किती वेळा बदलू शकता?

  UIDAI आधार कार्डमध्ये लिंग (Gender) अपडेट करण्याची फक्त एक संधी देते. aadhar card update rules

  3) जन्मतारीख किती वेळा बदलू शकता? 

  UIDAI च्या नियमानुसार, आधार कार्डमध्ये जर एखाद्या व्यक्तीने चुकीची जन्मतारीख टाकली असेल तर ती एकदाच अपडेट केली जाऊ शकते. त्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही. aadhar update guidelines

  तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्याबाबतचे नियम समजलेच असेल.. तसेच ही माहिती सर्व नागरिकांसाठी महत्वाची आहे, त्यामुळे ही माहिती पुढे नक्की शेअर करा.