How To Download Document On WhatsApp
9013151515 हा नंबर आपल्या फोनमध्ये डिजिलॉकर किंवा My Gov या नावाने अगोदर सेव करा.
ही सुविधा डिजिलॉकर कडून सुरू करण्यात आली असल्यामुळे आपल्याकडे याअगोदर डिजिलॉकर चे अकाउंट असणे आवश्यक आहे.
शासनाकडून नागरिकांना आपली कागदपत्रे डिजिटल स्वरूपात साठवून ठेवण्यासाठी Digilocker ची सेवा सुरू करण्यात आली आहे.
डिजिलॉकर वरून तुम्ही शासनाकडून मिळणारे प्रमाणपत्र व कागदपत्रे डाऊनलोड करू शकता.
नागरिकांना सोयीचे व्हावे म्हणून तुम्ही ही कागदपत्रे आता डायरेक्ट व्हाट्सअप वरती डाऊनलोड करू शकता.
व्हाट्सअपवर Document डाउनलोड कशी करावी याचा सविस्तर माहिती चा व्हिडिओ खाली दिला आहे तो व्हिडिओ पहा.