Take a fresh look at your lifestyle.

IMPORTANT NEWS मोठी बातमी! ग्रामीण पोलीस विभागात भरतीची घोषणा; वाचा सविस्तर

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नागपूर – नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. नागपूर ग्रामीण पोलीस विभाग (Nagpur Gramin Police Department) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Nagpur Rural Police Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.पोलीस कॉन्स्टेबल या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच असणार आहे.

EPFO: तुमचा PPO नंबर हरवला आहे का? Pension थांबू नये म्हणून करा ‘ही’ प्रक्रिया

या पदांसाठी भरती

पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable) – एकूण जागा 108

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत.

केवळ ‘इतक्या’ किंमतीत नवीन Electric Scooter लाँच, जाणून घ्या रेंज आणि फीचर्स

राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागात मोठी भरती, एवढ्या जागांची होणार लवकरच भरती

शारीरिक क्षमता
उंची – महिलांसाठी – 155 cm

पुरुषांसाठी – 165 cm पुरुषांसाठी छाती 79 cm पेक्षा कमी नसावी.

भरती शुल्क

खुला प्रवर्ग: 450 /- रुपये

मागास प्रवर्ग: 350 /- रुपये

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

रेशनच्या नियमांमध्ये झालेले मोठे बदल जाणून घ्या; जूनपासून लागू होणार बदल

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.