India Post office Bharati 2023 | पोस्टात 2508 भरती सुरु, फक्त 10/12 वी पासवर नोकरी

0

India Post Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती आहे. भारतीय टपाल विभागात म्हणजेच पोस्टात तब्बल 98083 पदे रिक्त आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी  २०२३ मध्ये मोठी भरती.

 

post office bharti : पोस्ट विभागात होणाऱ्या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या लेखात पदाचे नाव आणि जागा, शैक्षणिक पात्रता, पगार, जाहिरात, ऑनलाईन अर्ज, वयाची अट, अर्जासाठी फी, अधिकृत वेबसाईट, नोकरीचे ठिकाण अशी संपूर्ण माहिती जाणून घेऊ या..

 

पोस्ट ऑफिस मध्ये सध्या रिक्त जागा 

1) पोस्टमन (Postman)

2) मेलगार्ड (Mailguard)

3) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)

 

जागा (Vacancies) :

1) पोस्टमन (Postman) – 59,099 जागा

2) मेलगार्ड (Mailguard) – 1,445 जागा

3) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 37,539 जागा

 

एकूण जागा (Total Vacancies) : 98083 जागा

 

संपूर्ण भारतासाठी जागा :

 

1) पोस्टमन (Postman) – 59,099 जागा

2) मेलगार्ड (Mailguard) – 1,445 जागा

3) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 37,539 जागा

 

India Post Recruitment Maharashtra महाराष्ट्र राज्यासाठी जागा :

 

1) पोस्टमन (Postman) – 9,884 जागा

2) मेलगार्ड (Mailguard) – 147 जागा

3) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 5478 जागा

 

भारतीय टपाल विभागात वरील पदांसह स्टेनोग्राफरची पदेही मंडळनिहाय मंजूर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही या सर्व पदांसाठी जागा रिक्त असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत अजून स्पष्टपणे सांगण्यात आले नाही. (India Post Bharti 2023 Maharashtra)

 

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

 

  • वरील पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. 
  • उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे
  • काही जागांसाठी उमेदवार इंटर किंवा 12 वी पास असणं आवश्यक आहे.
  • मान्यताप्राप्त शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असणं आवश्यक आहे.
  • संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केलेल्या असणं आवश्यक आहे.

 

वयाची अट (Age Limit) : 18 ते 37 वर्षे

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत 

post office recruitment 2023 maharashtra भारतीय टपाल विभागात तरुणांसाठी नोकरीची संधी पुढील २०२३ या वर्षात उपलब्ध होणार आहे. यासाठी पोस्ट ऑफिस च्या ओफिशियाल वेबसाईट वर जाहिरात प्रकाशित. 

Leave A Reply

Your email address will not be published.