गुंठा, एकर व हेक्टर मध्ये मोजा जमीन : Jamin Mojani Mobile app

0

Jamin Mojani Mobile app : शेतीमध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञान आल्यामुळे कामे सोपे झाली आहे. शेती देखील डिजिटल होत चालली आहे, हे म्हणायला काही हरकत नाही. मोबाईलमुळे देखील जग जवळ आल्यासारखे वाटते. शेतकऱ्यांना हा स्मार्टफोन स्मार्ट बनवत आहे. 

मोबाईलवरुन शेतकरी स्वतः आपल्या पिकांची नोंद सातबाऱ्यावर करु शकता ई-पिक पाहणी ॲपद्वारे करु शकतो. तसेच पीकविमा काढलेला असेल तर नुकसान झाल्यास मोबाईलवरून तक्रार करुन पीकविमा नुकसान भरपाई मिळू शकता. सातबारा व फेरफार उतारे देखील ऑनलाईन उपलब्ध झाले आहे. (Jamin Mojani Map)

 

आता शेतकरी स्वतः आपली जमीन मोबाईलवर मोजू शकतात. (Jamin Mojani App) आपण जमीन गुंठे, एकर, बिघा, हेक्टर हे  मोजण्याचे एकक आहे. मोबाइलद्वारे तुम्ही एकर व गुंठ्यांत शेतजमीन किंवा इतर कोणताही जमीन मोजू शकता.

मोबाईलवर जमीन मोजणी येथे क्लिक करा 

शेतकऱ्यांना अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जमिन मोजण्यासाठी जबरदस्त ॲप आहे. या ॲपद्वारे तुम्ही जमिनीची मोजणी करु शकता. चला तर जाणून घेऊ या ॲपचा वापर करून जमिनीची मोजणी कशी करायची. (Jamin Mojani App Download)

 

अशी करा मोबाईलवर जमिनीची मोजणी

  • सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवर जाऊन जिओ एरिया कॅल्क्युलेटर ॲप डाऊनलोड करा.
  • ॲप डाऊनलोड केल्यानंतर ओपन करा आणि जीपीएस लोकेशन ऑन करा.
  • आता फील्ड मापन पर्यायावर क्लिक करा आणि येथे जा आणि क्षेत्र युनिटवर क्लिक करा. त्यानंतर AC म्हणजेच एकर निवडा.
  • आता बॅक या. आता एक त्रिकोणी चिन्ह दिसेल, तिथे आपल्याला GPS वापरा पर्याय क्लिक करून निवडावे लागेल. तेव्हा आपले ॲप पुन्हा आपले स्थान बदलेल. आणि त्यानंतर आपण प्लस (+) चिन्हावर क्लिक कराल आणि आपण हे करू शकता. जमीनीचे मोजमाप सुरू करा.
  • तुम्हाला जी जमिन मोजायची आहे, त्या बांधावर उभे राहा. आता आपल्याला प्लस (+) चिन्हावर क्लिक करावे लागेल.
  • आता तुम्ही जिथे बांधावर उभे आहे, तिथुन चालत पुन्हा उभ्या असलेल्या ठिकाणी या.
  • फेरफटका मारल्यानंतर आणि थांबल्यानंतर जमीनीचे क्षेत्रफळ निवडले जाईल. तिथे तुम्हाला एकरामध्ये मोजमाप करायचे असेल तर Acre ऑप्शन निवडा जर गुंठ्यांत पाहिजेत असेल तर Guntha ऑप्शन निवडा.

land measurement app by walking अशाप्रकारे तुम्ही मोबाईलवर जमिनीची मोजणी करु शकता. लगेच तुम्ही मोबाईलव जिओ एरिया कॅल्क्युलेटर ॲप इंस्टॉल करा. ही माहिती शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे. आपणं थोडंसं सहकार्य करून, ही माहिती पुढे नक्की शेअर करा

Leave A Reply

Your email address will not be published.