Take a fresh look at your lifestyle.

MH BOARD SSC RESULT: अपेक्षेनुसार मार्क्स मिळाले नसतील तर चिंता नको; असा करा रिचेकिंगसाठी अर्ज

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – MH BOARD SSC RESULT महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education MSBSHSE) मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल (SSC class 10 result) आज जाहीर झाला. दुपारी 1 वाजल्यापासून सर्व विद्यार्थी ऑनलाईन तसेच मोबाइलवरही एसएमएसच्या माध्यमातून निकाल पाहत आहेत. त्यापूर्वी शिक्षण विभागाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. मात्र ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत अपयश आलं त्यांच्यासाठी पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

🔥अखेर दहावीचा निकाल जाहीर; 10वीच्या निकालातही मुलींचच वर्चस्व; इथं पाहा रिझल्ट

गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला विषय म्हणजे दहावी आणि बारावी स्टेट बोर्डाचे निकाल. अखेर आज म्हणजेच 17 जूनला 2022 ला स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल (Maharashtra state board 10th Result 2022) जाहीर झाला आहे. यंदा तब्बल दोन वर्षांनी ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे.

😱रोहित पवारांकडून अदानींच्या गाडीचं सारथ्य; भाजप नेत्याचा टोला; म्हणाले “मोदींना लक्ष्य करणाऱ्या बगलबच्च्यांना…”

तसंच विद्यार्थ्यांच्या पालकांनाही प्रचंड टेन्शन आलं आहे.आज दुपारी एक वाजता हा निकाल तुम्ही ऑनलाईन जाहीर झाला आहे. पण या निकालात तुम्हाला काहीही त्रुटी आढळल्या किंवा मनासारखे मार्क्स मिळाले मिळाले नाहीत तर चिंता करू नका. तुम्ही तुमचे पेपर्स रिचेकिंगला देऊ शकता. याची संपूर्ण प्रक्रिया आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. MH BOARD SSC RESULT

ऊन पावसाच्या खेळात महाराष्ट्र चिंतेत! पावसाने बहुतांश महाराष्ट्र व्यापूनही पेरण्या खोळंबल्या; महत्वाचे कारण समोर

बरेचदा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स बरेच कमी दिसतात. पेपर चांगले सोडवल्यानंतरही चांगले मार्क्स मिळू शकत नाहीत. यामुळे गुणांमध्येहे फरक पडतो. विद्यार्थ्यांचू निराशा होते. म्हणूनच निकालानंतर पुनर्मूल्यांकनाची व्यव्यस्था करण्यात येते. ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पुनर्मूल्यांकनासाठी द्यायचा असेल त्यांच्यासाठी यंदाही विशेष सोय करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठी बोर्डाकडून देण्यात आलेल्या वेबसाईटवर येत्या 10 जूनपासून अर्ज करता येणार आहे. तसंच पेपर रिचेकिंग देण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शुल्कही भरावं लागणार आहे.

🛵‘ही’ नवी इलेक्ट्रॉनिक स्कूटर ठरतेय अनेकांची पहिली पसंत; काय आहे खास?

अशी असेल रिचेकिंग प्रोसेस

पेपर रिचेकिंगला देण्यासाठी आधी विद्यार्थ्यांना आधी ऑफिशिअल या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करायची आहे.

यानंतर विद्यार्थ्यांना रिचेकिंगसाठी त्यांचे अर्ज करायचे आहेत.

यानंतर विवद्यार्थ्यांचे पेपर्स गुण मूल्यांकनाला जाणार आहेत.

यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या पेपर्सच्या छायाप्रत मिळणार आहेत.

यानंतरही पेपरमध्ये काही शंका असल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या पेपर्सना रिचेकिंग ला देता येणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा

Comments are closed.