आता लाईट गेली तरी नो प्रोब्लेम : ९० टक्के अनुदानावर सोलर पंप kusum solar scheme Online Application

0

kusum solar scheme Online Application : कुसुम सोलर पंप योजना  च्या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती – शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता यावे यासाठी महाराष्ट्र मध्ये कुसुम सोलर पंप योजना ही योजना राबवली जाते.  

कुसुम सोलर पंप kusum solar scheme  योजना ही योजना महाराष्ट्र मध्ये केंद्र व राज्य यांच्या संयुक्त  माध्यमातून राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. 

kusum solar scheme मध्ये 3 H.P. ते  7.5 H.P. सोलर पंप मोटार साठी अनुदान दिले जाते. यामध्ये शेतकऱ्यांना अनुसूचित जाती साठी 5 % रक्कम भरावी लागते. सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांन 10 टक्के रक्कम भरावी लागते. 

सोलर पंप कोटा येथे चेक करा

kusum solar yojana : त्याच्यामध्ये सुरुवातीला या योजनेची अंमलबजावणी करायला सुरुवात झाली परंतु या योजनेची अंमलबजावणी करत असताना अतिशय मंदगतीने योजनेची अंमलबजावणी केली जात आहे.

महाऊर्जा च्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या या कुसुं सोलर पंप योजनेसाठी शेतकरी ऑनलाइन अर्ज करू शकतात जर आपल्या जिल्ह्यामध्ये कोटा उपलब्ध असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

आपल्या जिल्ह्यात कुसुम सोलर पंप योजनेच कोटा उपलब्ध आहे का

कोटा येथे चेक करा

Leave A Reply

Your email address will not be published.