Kusum Solar Pump
आपल्या जिल्ह्यात कुसुम सोलर पंप योजनेचा कोटा उपलब्ध आहे का असा चेक करा
- कुसुम सोलर पंप योजनेचा कोटा चेक करण्यासाठी तुम्हाला महा ऊर्जा च्या वेबसाईट वर जावे लागेल.
- तिथे गेल्यावर पण सोलर पंप अर्ज नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर कुसुं सोलार पंप योजनेचा अर्ज नोंदणीचा फॉर्म ओपन होईल.
- हा कुसुम सोलर पंप योजनेचा फॉर्म भरताना जर तुमच्या जिल्ह्याचा कोटा उपलब्ध असेल तर तुमचा अर्ज सबमिट होईल अन्यथा जर कोटा उपलब्ध नसेल तर तुमच्या जिल्ह्याचा कोटा उपलब्ध नाही असा मेसेज तुम्हाला स्क्रीनवर दिसेल
अधिक माहिती साठी व्हिडीओ पहा