Land Map Record असा पहा जमीन नकाशा 

गावातील किंवा शहरातील जमिनीचा नकाशा मिळवण्याकरिता त्या जमिनीचा किंवा प्लॉटचा गट नंबर,  गाव तालुका जिल्हा माहित असणे गरजेचे आहे.

नकाशा कसा पाहावा त्याचा  व्हिडिओ पहा येथे पहा 

सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या भूनक्षा mahabhunakasha.mahabhumi.gov.in असो गूगलला सर्च करा

तेथे गेल्यावर जमीन शहरी भागात असेल तर Urban आणि ग्रामीण भागात असेल तर Rural यापैकी एक ऑप्शन सिलेक्ट करा 

त्यानंतर जिल्हा, तालुका सिलेक्ट करून या लिस्ट मधून गावाचे नाव निवडा.

हे सर्व माहिती दिल्यानंतर आता त्या संपूर्ण गावाचा किंवा शहराचा नकाशा दिसेल.

जमिनीचा ठराविक  गट नंबर किंवा प्लॉट नंबर  जर तुम्हाला माहिती असेल तर तो सर्च बॉक्समध्ये इंटर करून नकाशा पहा.