Land Map Record : आपल्या जमीन किंवा प्लॉट चा नकाशा मोबाईल वर पहा

0

Land Map Recordशासकीय मोजणी केलेले हद्द नेमकी कुठून सुरू होते आणि कुठे संपते हे दर्शविणारा एक शासकीय नकाशा असतो. जमिनीच्या प्रत्येक तुकड्याला बॉर्डर असतात ज्याला आपण सीमा किंवा मराठीमध्ये हद्द असे म्हणतो.

 

तसेच कोणताही प्लॉट शेती किंवा बिल्डिंग एका विशिष्ट मोजणी नंतरच वैयक्तिक किंवा व्यावसायिक business use  वापरासाठी शासनामार्फत त्या त्या व्यक्तीच्या नावे केली जाते. आणि शासकीय रेकॉर्ड Land and property Record Map  म्हणून अशा जमिनीचा त्या शहरासाठी urban land record किंवा गावासाठी प्रत्येक प्लॉट वाईज एक नकाशा तयार केला जातो.

आपल्या जमिनीची सरकारी हद्द येथे पहा  

आपल्या जमीनीचे किंवा प्लॉटचे एक्झॅक्ट लोकेशन एरिया आणि दिशा दर्शविणारा नकाशा अथवा प्लॉट रिपोर्ट हवा असेल तर तो आता ऑनलाईन मिळवता येतो. कारण जमिनीबाबतचे कागदपत्र आता ऑनलाईन उपलब्ध आहेत.

 

मोबाईल वरून जमीन मोजणी कशी करावी

सर्वप्रथम तुम्ही गुगल प्ले स्टोर वरून गुगल एरिया कॅल्क्युलेटर इन्स्टॉल करावे.

गुगल एरिया कॅल्क्युलेटर इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या फोनमध्ये तुम्ही जमीन मोजणी करू शकता. जमीन मोजणी तुम्ही गुंठ्यामध्ये किंवा एकर मध्ये करू शकता.

तसेच जमीन मोजण्यासाठी तुम्ही वेगवेगळे युनिट निवडू शकता जसे की जर तुम्हाला हेक्टर मध्ये जमीन मोजायचे असेल तर तो युनिट देखील या ठिकाणी उपलब्ध आहे.

 

ज्यापैकी ऑनलाईन सातबारा, जुने सातबारा रेकॉर्ड, old land record  आठ अ उतारा, फेरफार किंवा जुने फेरफार यासारखे Land Document उपलब्ध आहेत. 

Property Registration : मालमत्तेच्या मालकीची नोंद करण्यासाठी जमिनीचा नकाशा आवश्यक असतो ज्यामुळे जमीनीचा त्या भागाची कायदेशीररित्या वैधता शोधता आणि सत्यापित करता येते. हा नकाशा कसा शोधायचा आणि डाऊनलोड कसा करायचा ते पहा 

येथे क्लिक करून आपल्या जमिनीचा नकाशा पहा 

Leave A Reply

Your email address will not be published.