डिजिटल रेकॉर्ड – असे दिसणार जमिनीचे नकाशे : land record maharashtra

0

land record Maharashtra : जमिनीच्या हद्द व अधिकाराच्या बाबत दिवसेंदिवस वाद वाढत चालले आहेत. तुमची जमीन किंवा प्लॉट ठिकाणी आहे त्याचे डिजिटल रेकॉर्ड माहित असायला हवे.

 जमिनीशी संबंधित कोणताही व्यवहार करायचा असल्यास जमिनीचे सर्व रेकॉर्ड चेक करावे लागते. जमीन कुणाच्या नावावर होती ?  जमिनीवर  ईतर अधिकार कुणाचे आहेत हे सर्व पाहणे गरजेचे असते.

 

दिवसेंदिवस जमिनीचा अधिकार आणि अभिलेखात Land Record मध्ये  बदल होत गेले आहेत. ही सर्व माहिती पूर्वी तहसील कार्यालय किंवा भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन पहावी लागत असे.

 

जमिनीचे डिजिटल नकाशे पहा

 

Online land record Maharashtra : आता जमिनीच्या रेकॉर्डची Land Record  ही माहिती महाराष्ट्र सरकार ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. जमिनीची माहिती सातबारा, खाते उतारा व  फेरफार परिपत्रकामध्ये माहिती नमूद केलेली असते.

महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पांतर्गत या कार्यक्रमाद्वारे राज्यभरातल्या सगळ्या जिल्ह्यामधल्या अभिलेखांचे  संगणकीकरण Digital land Record करण्याचा निर्णय घेतला आहे. जमिनीचे जुने सातबारे,  ई फेरफार,  सरकार ऑनलाईन उपलब्ध करून देत आहे. पण उतारा ऑनलाईन कसा पाहायचा त्याची माहिती घेणार आहोत. 

1980 पासून जुने सातबारे येथे पहा

Leave A Reply

Your email address will not be published.