सर्वांचा जवळचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो तो म्हणजे मालमत्तेचा जमिनीचा आणि property चा.
land record maharashtra : आता वडिलोपार्जित जमीन नावावर करणे आता सोपे झाले आहे. वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी त्याची माहिती आजच्या लेखामध्ये आपण घेणार आहोत.
नागरिकांना जमीन Land records नावावर करण्यासाठी खूप खर्च येतो. शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या सुविधांची नागरिकांना माहिती नसते त्यामुळे शासन दरबारी चकरा मारून देखील नागरिकांची कामे पूर्ण होत नाहीत. अशावेळी नागरिकांचा वेळ व पैसा खर्च होतो
जमीन नावावर करण्यासाठी येथे अर्ज करा
मित्रांनो जमीन महसूल अधिनियम कायदा 1966 नुसार तुम्ही जमीन वाटपासाठी अर्ज करू शकता. यामध्ये सोप्या पद्धतीनुसार व फक्त 100 stamp court fee रुपयांध्ये जमीनीचे वाटप केले जाते.
मित्रांनो वडिलोपार्जित जमीन नावावर करण्यासाठी आता तुम्हाला दुय्यम निबंधक कार्यालयाच्या पायऱ्या झीजवण्याची गरज नाही. वारस कारवाई किंवा जमीन नावावर करण्यासाठी सर्वांच्या संमतीने तुम्ही तहसीलदाराकडे अर्ज करू शकता.
सर्वांच्या सहमतीने तहसीलदारांकडे अर्ज केल्यास कोणतेही शुल्क न भरता जमिनीचे कायदेशीर वाटप करण्याची जबाबदारी तहसीलदारांची आहे.