Land Records Maharashtra | जमिन तुमच्याच मालकीची आहे, हे या 7 कागदपत्रांद्वारे सिद्ध होणार

0

Land Records Maharashtra: आज प्रत्येकांसाठी आज कायदा आहे. जमिनीचा पुरावा असणं आवश्यक आहे. अनेकजणांना पुराव्याबाबत माहितीच नसते. असे अनेक पर्याय आहेत, ज्यामुळे तुम्ही जमिनीवर हक्क दाखवू शकता.

 

.land records आपण बघितलं असेलच जमीन दुसऱ्याची आणि पिकवणारा तिसरा.. यासाठी पुरावा आपल्याकडे असणं आवश्यक आहे. (land registration id in marathi तुम्हाला आम्ही असे 7 पुरावे सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही जमिनी आपलीच आहे, याबाबतचा हक्क दाखवू शकता. 

100 रुपयांत जमीन नावावर करा येथे क्लिक करून पहा

land record सर्वात महत्वाचा पुरावा म्हणजे सातबारा.. शेतजमिनीची कुंडली म्हणजे सातबारा उतारा.. (Satbara Utara Online Maharashtra यावर आपल्या शेतीची संपूर्ण माहिती दिलेली असती. कोणतं शेत कोणत्या गट क्रमांकात आहे, अशी संपूर्ण माहिती दिलेली असते. काहीही अडचण आल्यास हा पुरावा दाखवायचा.

 

सातबारा सर्वात महत्वाचा पुरावा आहे. ज्यामुळे जमिन तुमचीच आहे, याबाबत हक्क दाखविता येईल. अजून इतर देखील काही पुरावे आहे, जे तुम्ही दाखवून जमिन तुमच्याच मालकीच्या आहे, हे दाखवू शकता. ही माहिती शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे, आपणं थोडंसं सहकार्य करून पुढे शेतकऱ्यांना नक्की शेअर करावी.

 

हे महत्वाचे 7 पुरावे

1) खरेदी खत

2) सातबारा उतारा

3) खाते उतारा किंवा 8 अ

4) जमीन मोजण्याचे नकाशे

5) जमीन महसूलाच्या पावत्या

6) जमिनसबंधीचे पूर्वीचे खटले

7) प्रॉपर्टी कार्ड

100 रुपयांत जमीन नावावर करा

land record maharashtra शेतकरी बांधवांनो, हे सात पुरावे दाखवून जमिन स्वतःच्याच मालकीची आहे, हे सिद्ध करता येणार आहे. कोणतीही अडचण आल्यास हे पुरावे दाखवायचे. शेतकरी बांधवांनो तुम्हाला सातबारा उतारा ऑनलाईन मिळून जाईल, तसेच इतर फेरफार उतारे तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध करुन दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.