Land Registration Process

वडिलोपार्जित जमीन नावावर करण्याची प्रक्रिया

 

शासनाकडून नागरिकांसाठी सुविधा निर्माण करून देण्यात आले आहेत परंतु  लोकांना त्या माहीत नसतात.

वडिलोपार्जित जमीन कलम 85 अंतर्गत तुम्ही 100 रुपयात तुमच्या नावावर करू शकता.

बऱ्याचदा तलाठी कार्यालयात जाण्या येण्यात व सरकारी कामात दिरंगाई मुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो.

जमिनीची वारस कारवाई असेल किंवा इतर फेरफार नोंदी असेल या गोष्टी साठी अर्ज प्रक्रिया खाली दिली आहे.

जमीन नावावर करण्यसाठी येथे करा अर्ज 

शासन परिपत्रक पहा