लॅपटॉप योजनेसाठी पात्रता निकष Laptop Scheme
- विद्यार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा
- विद्यार्थ्याचा प्रवर्ग एससी, एसटी, ओबीसी, प्रवर्गातील तो विद्यार्थी असावा
- त्याने वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रथम वर्षात प्रवेश घेतलेला असावा
अर्ज येथे करा
हिंगोली जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाकडून हे अर्ज मागविण्यात आले आहेत त्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थी अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यासाठी कागदपत्रे
आधार कार्ड, बँक पासबुक, विद्यालयात प्रवेश घेतल्याचा बोनाफाईड ई.