Link Your Pan Card With Adhar Check Status
याPan Adhar Link Status
आशा प्रकारे करा लिंक
- पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी, तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाइटवर (https://www.incometax.gov.in/iec/foportal) जा.
- आता खाली दिलेल्या प्रतिमेप्रमाणे आधार लिंक वर क्लिक करा.
- आता एक फॉर्म उघडेल ज्यामध्ये तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, नाव आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि आधार लिंक वर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP प्राप्त होईल, तो खालील बॉक्समध्ये प्रविष्ट करा आणि validate वर क्लिक करा,
- त्यानंतर तुम्हाला एक पुष्टीकरण स्क्रीन दिसेल याचा अर्थ तुमची पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची विनंती पाठवली गेली आहे.
पॅन आधार लिंक स्थिती अशी चेक करा
- सर्वप्रथम तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाइटवर जा, त्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा (https://www.incometax.gov.in/iec/foportal)
- आता खाली दिलेल्या चित्राप्रमाणे LINK AADHAR STATUS वर क्लिक करा.
- आता तुम्हाला एक फॉर्म मिळेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर आणि आधार क्रमांक टाकावा लागेल आणि View Link Aadhar Status वर क्लिक करावे लागेल.
- जर तुम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले असेल आणि ते यशस्वीरित्या पूर्ण झाले असेल तर तुम्हाला खालील इमेज प्रमाणे संदेश मिळेल