Take a fresh look at your lifestyle.

फोटोसाठी पोज देत होती तरुणी; इतक्यात घडलं भयंकर, पहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

कीव – मागील दोन आठवड्यांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. या युद्ध परिस्थितीत अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. तर कित्येक नागरिक युद्धग्रस्त भागात अडकून पडले आहे. दुसरीकडे रशिया सातत्याने युक्रेनवर करत असलेल्या हल्ल्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

असाच एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यामध्ये एक तरुणी उंच टॉवरपासून काही अंतरावर उभी राहून फोटो काढण्यासाठी पोज देत आहे. मात्र ती फोटो काढत असताना टॉवरच्या अगदी जवळच रशियन विमानाने हल्ला केला. रशियन फायटर विमानाने केलेला हा हल्ला इतका भयंकर होता की, आजूबाजूचा परिसर अक्षरश: हादरवून गेला. अंगावर काटा आणणारी ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून हे दृश्य थरकाप उडवणारं आहे.

मात्र असं असलं तरी आम्ही युक्रेनमध्ये रशियाच्या विरोधात सैन्य पाठवणार नाहीये. हा मुद्दा लवकर मिटणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले. याशिवाय बायडन यांनी नाटो देशांनाही इशारा देत म्हटलं आहे की, त्यांनी असं काही पाऊल उचलल्यास हा रशिया आणि नाटो यांच्यात सरळ संघर्ष होईल आणि यामुळे तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकतं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.