Loan Viewer List : 50 हजार कर्जमाफीची दुसरी यादी
50000 प्रोत्साहन अनुदानाच्या याद्या जिल्ह्यानुसार प्रकाशित केल्या जातात.
खूप शेतकरी rs.50000 प्रोत्साहन अनुदानाच्या तुझ्या यादीच्या प्रतीक्षेत आहेत. या हिवाळी अधिवेशनात 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाच्या दुसऱ्या यादीबाबत स्पष्टीकरण येईल.
शक्यतो डिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यात rs.50000 प्रोत्साहन अनुदानाच्या दुसऱ्या याद्या प्रकाशित होऊ शकतात या याद्या आपल्याला कुठे पाहायला मिळेल.
50 हजार रुपये प्रोत्साहन आराधना च्या याद्या आपल्याला कुठल्याही गावातील सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर ती पाहायला मिळेल. जर आपले नाव rs.50000 प्रोत्साहन अनुदान यादी मध्ये आले असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आधार ओटीपी द्वारे किंवा थांब इम्प्रेशन द्वारे आपले आधार व्हेरिफिकेशन करावे लागेल त्यानंतरच आपल्या खात्यात 50 हजार रुपये अनुदानाची रक्कम पाठविली जाईल.