MahaDBT Yojana Arj

असा करा अर्ज

  • सर्वप्रथम पुढील लिंकवर क्लिक करा https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login
  • तुम्ही रजिस्ट्रेशन करेल असेल तर युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. रजिस्ट्रेशन करेल नसेल तर रजिस्ट्रेशन करुन घ्या आणि नंतर लॉगिन करा.
  • आधार नंबरला लिंक केलेल्या मोबाईल नंबरवरुन ओटीपी घेऊन देखील लॉगिन करू शकता.
  • आता अर्ज करा या बटणावर क्लिक करा.
  • सिंचन साधने व सुविधा या पर्यायावर क्लिक करा.
  • आता अर्ज ओपन होईल. अर्जात विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरा.
  • अर्जामध्ये मुख्य घटक या पर्यायासाठी सिंचन साधने व सुविधा हा पर्याय निवडा.
  • बाबीमध्ये पंपसेट इंजिन व मोटर हा पर्याय निवडा.
  • किती क्षमतेचा सिंचन पंप तुम्हाला हवा ते निवडा.
  • सर्वात शेवटी जतन बटणावर क्लिक करा. तुमचा अर्ज सबमिट होऊन जाईल.
  • अर्जाची पडताळणी केल्यानंतर तुम्हाला अनुदान दिले जाईल