Maharashtra Anganwadi Recruitment 2023 अंगणवाडी भरती

पदाचे नाव – अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस मिनी

एकूण जागा – 20,186 जागा

शैक्षणिक पात्रता – अंगणवाडी भरतीसाठी 10 वी पास असणं आवश्यक आहे (जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर याबाबत कळून जाईल)

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज पद्धत – अर्ज पद्धत कशी राहिल याबाबत माहिती नाही 

अर्ज करण्याची तारीख – तारीख अजून जाहीर केलेली नाही.

अधिकृत वेबसाईट – https://icds.gov.in/

 

anganwadi bharti 2023 maharashtra अंगणवाडी भरतीची सध्या फक्त घोषणा झालेली आहे. राज्यात 20 हजार 186 जागांसाठी अंगणवाडमध्ये भरती केल्या जाणार असल्याची घोषणा केलेली आहे. याबाबतची जाहिरात अजून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. या नोकर भरतीबाबत तुम्हाला माहिती कळवण्यात येईल. ही माहिती पुढे नक्की शेअर करा.