Take a fresh look at your lifestyle.

Maruti Suzuki ४ लाखांचे बजेट नाहीय? काळजी नको; १ लाखापेक्षा कमी किंमतीत खरेदी करा मारुती सुझुकीची ‘ही’ कार

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – Maruti Suzuki स्वतःची कार असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. खास करून कोविड नंतरच्या काळात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्वतःची चारचाकी असणं गरजेचं झालंय. मात्र, अनेकदा कार घेण्याची इच्छा असूनही आर्थिक अडचण तसेच बजेट नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अडचण येते. जर तुम्हांलाही कार खरेदी करण्याची इच्छा असेल मात्र, आर्थिक बजेट नसेल तर तुमच्यासाठी आज सांगितल्या जाणाऱ्या ऑफर्स महत्वाच्या आहेत. maruti suzuki share price

‘या’ 4 कारणांमुळे रद्द होऊ शकतं तुमचं रेशन कार्ड; कारवाईचीही शक्यता


महत्वाचं म्हणजे या ऑफर्समध्ये तुम्ही मारुती अल्टो Maruti Maruti Suzuki altoही कार १ लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. कार क्षेत्रातील हॅचबॅक सेगमेंटमध्ये देशातील सर्वात स्वस्त आणि अधिक मायलेज देणाऱ्या कार उपलब्ध आहेत. त्यापैकी एक मारुती अल्टो आहे जी भारतातील सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम मायलेज देणारी हॅचबॅक आहे. maruti alto price

TVS लॉन्च करणार स्वस्त क्रूजर बाइक, Royal Enfield ला टक्कर, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Maruti Alto ची सुरुवातीची किंमत ३.३९ लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे, जी त्याच्या टॉप व्हेरिएंटवर जाते तेव्हा ती ५.०३ लाखांपर्यंत जाते. एवढ्या कमी किमतीनंतरही ही कार आवडणारे लोक मोठ्या संख्येने आहेत. मारुती ऑल्टोवर उपलब्ध असलेल्या या ऑफर वेगवेगळ्या ऑनलाइन वेबसाइट्सवरून प्राप्त झाल्या आहेत, त्यापैकी तुम्ही सर्वोत्तम ऑफरचे संपूर्ण डिटेल्स इथे वाचू शकता, जेणेकरून तुम्ही कमीत कमी किंमतीत चांगली कार खरेदी करू शकता. share price of maruti

रेपो रेट वाढीनंतर घर आणि कार लोनचा EMI किती वाढणार? कॅल्क्युलेशन पाहा

पहिली ऑफर CARWALE वेबसाइटवर देण्यात आली आहे जिथे या मारुती अल्टोचे 2011 LXI मॉडेल पोस्ट केले आहे. इथे त्याची किंमत ६५,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. परंतु त्यासोबत कोणतीही ऑफर किंवा प्लॅन उपलब्ध नाही.

दुसरी ऑफर CARTRADE वेबसाइटवरून आली आहे जिथे मारुती अल्टोचे 2009 मॉडेल पोस्ट केले आहे. यात त्याची किंमत ८० हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे आणि त्यासोबत कोणतीही ऑफर किंवा प्लॅन देण्यात आलेला नाही.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

तिसरी ऑफर MARUTI SUZUKI TRUE VALUE ची आहे आणि इथे या मारुती अल्टोचे २०१५ मॉडेल पोस्ट आहे. या कारची किंमत इथे १ लाख ५ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.

मारुती अल्टो वर उपलब्ध ऑफर्सचे डिटेल्स वाचल्यानंतर, जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तिच्या इंजिनपासून ते फीचर्सपर्यंत संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या. maruti share price

मारुती अल्टोमध्ये 796 cc चे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ०.८ लिटर पेट्रोल इंजिन आहे जे ४८ PS पॉवर आणि ६९ Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण, एक तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

मायलेजबद्दल, मारुती सुझुकीचा दावा आहे की ते मारुती अल्टो पेट्रोलवर २२.५ kmpl चे मायलेज देते आणि हे मायलेज ARAI द्वारे प्रमाणित आहे. cars of maruti suzuki

Comments are closed.