दोन मिनिटात पहा मतदान यादीत आपले नाव : Matdan Voter Pdf List

0

Voter Card Pdf  : नागरिकांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आपले मतदान कार्ड घेऊन जावे लागते. तसेच आपले नाव मतदान यादी मध्ये देखील पहावे लागते. ज्यामुळे मतदान केंद्रावर मतदान काढण्यास सोयीस्कर होते.

 

जर तुमचे मतदान कार्ड हरवले असेल तर मतदान केंद्रावर  मतदान करण्यासाठी अडचणी निर्माण होतात. अशा वेळी मतदान यादी मध्ये नाव शोधून इतर ओळखपत्राच्या आधारे  व्हेरिफिकेशन करून तुम्ही मतदान करू शकता.

 

आपल्या गावातील वार्ड नुसार मतदान यादी डाऊनलोड कशी करावी याची माहिती

 

भारतीय लोकशाहीने नागरिकांना मतदानाचा हक्क दिला आहे. आपल्या भागातील तालुक्यातील गावातील लोकप्रतिनिधी प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार नागरिकांना आहे.

त्यासाठी देशातील 18 वर्षावरील नागरिकांना मतदान यादी मध्ये नाव नोंदवणे आवश्यक आहे. नाव नोंदविलेल्या मतदान कार्ड दिले जाते.

मतदान यादी मध्ये नाव पाहण्यासाठी दोन पद्धती आहेत डायरेक्ट आपले नाव पाहण्यासाठी NVSP पोर्टल वर आपले स्वतःचे नाव मतदान यादी मध्ये पाहता येते. Google गुगलमध्ये NVSP असे सर्च करा.  

 

किंवा जर तुम्हाला तुमच्या गावची मतदान यादी डाऊनलोड करायचे असेल तर महाराष्ट्र शासनाच्या इलेक्शन पोर्टल वर ही यादी डाऊनलोड करता येते यादी 

डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.