Mini tractor Application
mini tractor साठी ९० टक्के अनुदान हे अनु. जाती व नवबौद्ध समाजातील बचत गटासाठी दिले जाते. सध्या समाज कल्याण विभाग लातूर कडून अर्ज मागविले आहे.
15 जानेवारी 2023 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय लातूर तिथे अर्ज जमा करायचे आहेत.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या योजना राबविल्या जातात. प्रत्येक जिल्ह्याच्या माध्यमातून एक एक प्रसिद्धीपत्रक काढून अर्ज मागवले जातात. ईतर जिल्ह्यांचे अर्ज सुरू झाल्यावर त्याची माहिती देखील आणि ठिकाणी प्रकाशित करू.