Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकार तुमच्या खात्यात जमा करणार दरमहा ‘५ हजार’ रुपये; विवाहित असाल तर मिळणार डबल फायदा

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : केंद्र सरकार देशातील सर्व घटकांसाठी विविध योजना राबवत आहे. तुम्हाला दरमहा ५ हजार रुपये मिळतील, पण जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला दुप्पट म्हणजे १० हजार रुपये मिळतील. हे पैसे दर महिन्याला तुमच्या खात्यात जमा केले जातील. याबाबतची सविस्तर माहिती पुढे जाणून घ्या…

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी; महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मोठा पराक्रम!

अटल पेन्शन योजना

या योजनेचे नाव अटल पेन्शन योजना आहे. यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला पेन्शनची सुविधा दिली जाईल. या योजनेत पती-पत्नी दोघांनाही याचा लाभ घेता येईल. याशिवाय सरकारच्या या योजनेचा लाभ कोणीही घेऊ शकतो. फक्त केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेबद्दल जाणून घ्या.

IPL २०२२ Rohit Sharma कडून मॅच फिक्सिंग? सलग 7 सामन्यांच्या पराभवानंतर रोहितवर मोठा आरोप!

प्रत्येक जण लाभ घेऊ शकतो

मोदी सरकारची ‘अटल पेन्शन योजना’ ही लोकप्रिय योजना आहे. ज्यामध्ये प्रत्येक महिन्याला नागरिकांना १ हजार ते ५ हजार रुपये दिले जातात. पती-पत्नी दोघांनी या योजनेसाठी अर्ज केल्यास त्यांना १० हजारांचा लाभ मिळेल. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने म्हटले आहे की, या योजनेअंतर्गत पती आणि पत्नी दोघेही ५ हजार रुपयांच्या पेन्शनसाठी अर्ज करू शकतात.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी; महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मोठा पराक्रम!

दरमहा भरावा प्रीमियम लागेल

या योजनेंतर्गत नागरिकांना मासिक प्रीमियम भरावा लागतो. अर्जदाराचे वय १८ असल्यास, त्याला दरमहा २१० रुपयेचा प्रीमियम भरावा लागेल. दर तीन महिन्यांनी समान रक्कम भरल्यास तुम्हाला ६२६ रुपये आणि सहा महिन्यांत १ हजार २३९ रुपये भरावे लागतील. याशिवाय दरमहा १ हजार रुपये पेन्शन मिळवण्यासाठी वयाच्या १८व्या वर्षी फक्त ४२ रुपये द्यावे लागतात.

६० वर्षापूर्वी मृत्यू झाल्यास…

एखाद्या नागरिकाचा वयाच्या ६० वर्षापूर्वी कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास, या कायमस्वरूपी पेन्शन योजनेचे पैसे नागरिकाच्या पत्नीला दिले जातील. कोणत्याही कारणास्तव दोन्ही पती-पत्नींचा मृत्यू झाल्यासनामनिर्देशित नागरिकाला पेन्शन दिली जाईल.

शेवटच्या षटकाचा व्हिडीओ पहाच! अखेरच्या चेंडूवर महेंद्रसिंग धोनीची मॅच फिनिशिंग खेळी; चेन्नईचा थरारक विजय

४२ व्या वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकता

तुम्ही यामध्ये मासिक, त्रैमासिक आणि अर्धवार्षिक गुंतवणूक करू शकता. वयाच्या ४२ वर्षापर्यंत तुम्हाला यामध्ये गुंतवणूक करावी लागेल. ४२ वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक १.०४ लाख तर ६० वर्षांनंतर तुम्हाला ५००० रुपये मासिक पेन्शनचा लाभ मिळेल. आयकर कलम ८०CCD अंतर्गत, याला कर सवलतीचा पूर्ण लाभ मिळतो. या योजनेत तुम्ही बँक खाते उघडू शकता. तुम्ही सदस्याच्या नावाने फक्त एक खाता उघडू शकाल. योगदानाची रक्कमही पहिल्या ५ वर्षांसाठी सरकार देईल.

Leave A Reply

Your email address will not be published.