MSRTC Recruitment 2023 | एसटी महामंडळात मोठी भरती, 10वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी
MSRTC Recruitment 2023: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खास जॉब अपडेट आहे. एसटी महामंडळाच्या अहमदनगर आगारात रिक्त जागांसाठी नोकर भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकर भरतीची अधिसूचना म्हणजेच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी हा लेख व संपूर्ण जाहिरात वाचल्यानंतर अर्ज करावा, ज्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. एसटी महामंडळात (ST Mahamandal Bharti) होणाऱ्या या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..
पदाचे नाव (Post Name) :
1) शिकाऊ उमेदवार
2) मेकॅनिक मोटर व्हेईकल
3) वेल्डर
4) पेंटर
5) डिझेल मेकॅनिक
6) ऑटो इलेक्ट्रिशियन
7) मोटर वेहिकल बॉडी बिल्डर
8) इंजीनियरिंग ग्रॅज्युएट
9) अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
शिकाऊ उमेदवार पदांसाठी दहावीपर्यंत शिक्षण झालेलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित विषयांत आयटीआय केलेलं असणं आवश्यक आहे.
कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून शिक्षण झालेलं असणं आवश्यक आहे.
संबंधित पदाचा किमान अनुभव असणं संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
Related Posts
msrtc recruitment संबंधित पदभरतीच्या सर्व अटी व शर्थी पूर्ण केलेल्या असणं गरजेचं आहे.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents) :
1) रिज्युम (Resume)
2) 10वी, 12वी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3) शाळा सोडल्याचा दाखला
4) जातीचा दाखला (राखीव उमेदवारांसाठी)
5) ओळखपत्र (आधार कार्ड, लायसन्स)
6) पासपोर्ट साईझ फोटो
अर्जाची पद्धत : ऑफलाईन व ऑनलाईन (msrtc bharti 2023 driver conductor)
अर्ज करण्यासाठीचा पत्ता : महाराष्ट्र राज्य परिवहन, अहमदनगर विभाग, अहमदनगर (Maharashtra Rajya Parivahan Mahamandal)
पगार (Salary) : 35,000 रुपये प्रति महिना
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 जानेवारी 2023 (msrtc bharti 2023)
st mahamandal bharti 2023 एसटी महामंडळात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना दिलासा मिळाला आहे. ही भरती अहमदनगर एसटी महामंडळात होणार आहे. ही जॉब अपडेट सर्व तरुणांसाठी महत्वाची आहे, त्यासाठी आपणं थोडंसं सहकार्य करून ही माहिती पुढे इतरांना नक्की शेअर करा