Mutual Fund SIP Schemes : आपल्याकडे थोडेसे पैसे आले की, आपण लगेच खर्च करतो. यामुळे आपली आर्थिक परिस्थिती डगमगून जाती. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी गुंतवणूक हा पर्याय सर्वात फायदेशीर आहे.
SIP Schemes : बँकेत गुंतवणूक करुन व्याज मिळवायचं ठरवलं असेल त्यांना ते महागाईच्या दराशी तुलना केली तर फारच कमी मिळते. पण जर तुम्ही काही पैसे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले तर यापेक्षा जास्त फायदा तिथे तुम्हाला होईल.
या लेखात आम्ही तुम्हाला काही म्युच्युअल फंड्सबद्दल Mutual Fund माहीती देणार आहोत. गुंतवणूक करणारे काही तज्ञ लोक चांगला परतावा कमविण्यासाठी नियमित गुंतवणुक म्हणून SIP ला प्राधान्य देत असतात. (Mutual Funds SIP Investment) आपणही ही गुंतवणूक करू शकतो. आम्ही तुम्हाला 4 फंड्स गुंतवणुकीचे पर्याय सांगणार आहोत, ज्यामध्ये जबरदस्त परतावा मिळतो.
Mutual Fund SIP Schemes
SBI Home Loan साठी पात्रता येथे पहा
1) कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड
3 वर्षात 10 हजार रुपये मासिक SIP
किमान SIP : 1,000 रुपये
एकूण परतावा : 6.84 लाख रुपये
मागील 3 वर्षांचा सरासरी परतावा : 18.94 टक्के
रेटिंग : 5 स्टार
2) ॲक्सिस मिडकॅप फंड
3 वर्षात 10 हजार रुपये मासिक SIP
किमान SIP : 1000 रुपये
मागील 3 वर्षांचा सरासरी परतावा : 18.94 टक्के
दीर्घकालीन गुंतवणूक धारकांसाठी ही म्युच्युअल फंड खूप फायद्याची आहे
रेटिंग : 5 स्टार
3) क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड
3 वर्षात 10 हजार रुपये मासिक SIP
किमान SIP : 1,000 रुपये
मागील 3 वर्षांचा सरासरी परतावा : 52 टक्के
दीर्घकालीन गुंतवणूक धारकांसाठी ही म्युच्युअल फंड खूप फायद्याची आहे
रेटिंग : 5 स्टार
4) एचडीएफसी फ्लेक्सपी कॅप फंड
3 वर्षात 10 हजार रुपये मासिक SIP
किमान SIP : 1,000 रुपये
मागील 3 वर्षांचा सरासरी परतावा : 19 टक्के
मागील 5 वर्षांचा सरासरी परतावा : 11.91 टक्के
रेटिंग : 5 स्टार
नोट : आपण या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याअगोदर याबाबतची संपूर्ण माहिती घेऊनच यामध्ये गुंतवणूक करावी. (SIP Investment in Marathi) शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ञांचा सल्ला आहे. यासाठी आपण याबद्दल माहिती घेऊनच गुंतवणूक करावी