नाविन्यपूर्ण योजना अर्ज सुरु Navinyapurn Yojana

पशुसंवर्धन विभागाकडून नाविन्यपूर्ण योजना 2022-23  साठी खालील योजनांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत

 

  • राज्यस्तरीय शेळी मेंढी गट वाटप योजना
  • राज्यस्तरीय दुधाळ गाय म्हैस  वाटप योजना
  • 100 कुक्कुट पक्षी व्यवसाय योजना 
  • तलंगा गट वाटप योजना 

अर्ज करण्याची प्रक्रिया

dairy loan

 

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, एक पासपोर्ट साईज फोटो  इत्यादी.

योजनेचे वेळापत्रक व अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा